Advertisement Advertisement

Buldhana news

EXCLUSIVE: अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी बुलढाणा हादरला; दोन जणांचा मृत्यू….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध पोलीस ठाण्यांत अनेक गुन्हे दाखल ...

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची धरणात उडी घेऊन आत्महत्या! राहेरा येथील घटना…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राहेरा येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ४६ वर्षीय शेतकऱ्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवार, १० मे रोजी ...

पाटोदा येथे शिरोमणी हिंदुसुर्य महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी….

चिखली तालुक्यातील पाटोदा येथे शिरोमणी महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे ...

चालत्या रेल्वेत त्याचा तोल गेला आणि तो खाली फेकला गेला; अपघात एवढा भयानक होता की….

चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील चांडोळ येथील २५ वर्षीय युवकाचा चालत्या रेल्वेतून तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही ...

बायकोला भेटण्यासाठी सासऱ्याच्या घरी गेला; मग दोघांचा वाद झाला, सासऱ्यांनी पेट्रोल टाकून…..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):कौटुंबिक वादातून जावयाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील सुटाळा खुर्द येथे घडली. या घटनेत गंभीर भाजलेल्या किशोर ...

अंत्री खेडेकर व पाडळी शिंदे येथील दोन इसम बेपत्ता; अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल…

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंत्री खेडेकर येथील शाळेतील शिपाई विजय मोरे (वय ४५) आणि पाडळी शिंदे येथील दिनकर उर्फ दिनेश दामोदर शेळके (वय ...

विहिरीत उडी घेऊन विवाहितेची आत्महत्या; त्रास देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पैशांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादातून एका विवाहितेला मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ...

लग्नाचे आमिष दाखवून मॉडेलवर अत्याचार; मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडिया आणि फोनवरील ओळखींचे रूपांतर गंभीर गुन्ह्यांत होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक प्रकरणात, ...

घरच्यांना सांगितलं स्वामी समर्थ केंद्रात आरतीला जाते; मुलगी परत आलीच नाही….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचमुखी महादेव मंदिर परिसरातून एक १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. दिव्या सुनील ...

अपहरणाचा बनाव करून बापाकडे मागितले ४० तोळे सोने; मुलासह मित्र पोलिसांच्या ताब्यात….

हिवरा आश्रम/मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आर्थिक अडचणीतून सुटका करण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडे तब्बल ४० तोळे सोन्याची खंडणी मागितल्याची धक्कादायक ...

WhatsApp Join Group!