Buldhana coverage
माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…..
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...
आदर्श सरपंच पुरस्काराने पांढरदेवचा युवा सरपंचाचा गौरव; ग्रामविकास व लोकाभिमुख कार्याची राज्यस्तरावर दखल….
पांढरदेव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेत पांढरदेव येथील युवा लोकनियुक्त सरपंच चेतन रामकृष्ण म्हस्के यांना “आदर्श सरपंच” या प्रतिष्ठेच्या ...
जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर; शेगाव, जळगाव जामोद, नांदुरा व संग्रामपूरमध्ये मिळून ४ जणांचा मृत्यू! २४ जनावरे दगावली….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने विशेषतः घाटाखालच्या भागात मोठा कहर केला आहे. सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण ...
“कोल्हापुरातून शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा एल्गार! ‘ओटीएस’च्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक; ९ ऑगस्टनंतर महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात सरकारवर तोफ….”
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातून पुन्हा एकदा राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
शेळगाव आटोळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रा. गजानन मिसाळ यांची बिनविरोध निवड…
शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ ग्रामसेवा सहकारी सोसायटीच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी नुकतीच विशेष सभा उत्साहात पार पडली. या सभेत प्रा. ...
गंधारी जि.प. शाळेत पावसाचे पाणी; वर्गखोल्या जलमय, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संकट! मुख्य रस्त्यावरील पाणी थेट शाळेत; पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समितीचा आंदोलनाचा इशारा….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) :लोणार तालुक्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंधारी येथील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य ...
RTI ला उडवाउडवीची उत्तरे? खामगावच्या गवंढाळा ग्रामपंचायतीसमोर गावकऱ्यांचे “बेमुदत” उपोषण! संबंधित प्रशासनाचे अधिकारी लक्ष देतील का?
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्यूज): ग्रामपंचायतीच्या कारभारातील पारदर्शकतेचा मुद्दा आता पेटला आहे. खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात आणि विकासकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप करत ...
शिक्षिकेचा पाठलाग प्रकरण : आरोपी जि.प. शिक्षक निलंबित; जिल्हा परिषद प्रशासनाची तातडीची कारवाई….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरातील एका ३८ वर्षीय महिला शिक्षिकेचा कथित पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरणे व मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा ...
कर्जमुक्ती यादीतील रक्कम आणि बँक भरणार त्या रक्कमेच्या याद्या बँकेत प्रकाशीत करून शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा – विनायक सरनाईक…..मुखत्यारपत्रामुळे यादीत नाव मुलाचे फार्मर आयडी,7/12 वडीलांच्या नावे असल्यानेइसोली, वरखेडसह शेकडो शेतकऱ्यांना KYC च्या अडचणी उपाययोजना करा विनायक सरनाईक यांची मागणी…
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज)- : राज्य शासनाने जाहीर केलेल्या 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाच्या यादीतील माफीची रक्कम, ...
“‘आज कर्जमाफी, उद्या कर्जबंदी!’ सरकारच्या ‘ओटीएस’ योजनेमुळे शेतकऱ्यांचे सिबिल धोक्यात; होम लोन, शिक्षण कर्ज, व्यवसाय कर्जावर संकट?” शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले तर जबाबदारी कोण घेणार?रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल! ओटीएस नको, संपूर्ण कर्जमाफी द्या ..नाहीतर पुन्हा रस्त्यावर उतरू..!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्य सरकारने जाहीर केलेल्या अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेभोवतीचा वाद आणखी तीव्र होत असून, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता अत्यंत गंभीर ...






















