Advertisement Advertisement

Buldhana coverage

गोदावरीत बोट उलटून बिबी येथील दोन महिला भाविकांचा मृत्यू; पुरुषोत्तमपुरी अधिकमास यात्रेतील दुर्दैवी दुर्घटना…

बिबी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात बुलढाणा ...

“लग्नाचा प्रस्ताव नाकारला अन् शेजाऱ्यांचा पारा चढला! काठ्यांनी हल्ला करत जीवे मारण्याच्या धमक्या”…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आवार येथे लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या कारणावरून दोन शेजारी कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली. या प्रकरणी खामगाव ...

दारू गाळायचा कारखानाच उघडला होता; पोलिस धडकले अन् सगळा खेळ संपला!”

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलिस स्टेशन हद्दीतील मातला शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर रायपूर पोलिसांनी सोमवारी (दि. ...

शेतातील धुऱ्याच्या वादातून दोन गट आमनेसामने; हिवरखेड पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरखेड येथे शेतातील धुरे व शेणखत टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या ...

किन्ही सवडत शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; १९ शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल व झटका मशीन लंपास….

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज): किन्ही सवडत शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी तब्बल १९ शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील सुमारे ...

भामट्याने लाज सोडली! घरात एकटीच होती लेकरू; शेजाऱ्यानं केलं घाणेरडं कृत्य, खामगाव शहरातील घटना…!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध ...

शेतीच्या वादात नात्यातच पेटलं रणांगण; जेसीबीनं कांदाचाळ पाडली, लाखोंचं नुकसान! देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतीच्या वादातून कांदाचाळ पाडून कांद्यांची नासधूस केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

“बुलढाण्यात दोन दिवसांत गुन्ह्यांचा धुमाकूळ! चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, घरफोड्या, मारहाण अन् बेपत्ता प्रकरणांनी जिल्हा हादरला”!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गंभीर घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. खामगाव, शेगाव, मलकापूर, ...

रस्त्याअभावी मढी ग्रामस्थांचा तहसीलवर ठिय्या; ३० जूनपर्यंत काम सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा….

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटली असली, तरी लोणार तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गावातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा ...

कोचिंग क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग; चौघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा!

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): कोचिंग क्लाससाठी प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ८ जून रोजी घडली. या प्रकरणी चार ...

WhatsApp Join Group!