Advertisement Advertisement

Buldhana coverage

तुपकरांच्या नेतृत्वात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे देऊळगाव राजात भिक मांगो आंदोलन, ५ हजार रु ची भीक सरकारला पाठवली,शेतकऱ्यांना भीक नकोय ,हेक्टरी एक लाख द्या, राज्यभर आंदोलनाचा वणवा पेटवणार -रविकांत तुपकर

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)सध्या राज्यभर भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार देण्याऐवजी शासनाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. पाच ...

देऊळगाव घुबेच्या पोरींचा व्हॉलीबॉलमध्ये डंका! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरावर धडक! अंतिम सामन्यात यवतमाळला २-१ ने लोळविले; अमरावती विभागावर पुन्हा एकदा वर्चस्व!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा आपला ...

बापाचं छत्र आधीच हरपलं, आता पोटचा गोळाही गेला! मोलमजुरी करून जगणाऱ्या मायलेकांच्या संसारावर दुःखाचा डोंगर; मेरा बु. गाव हळहळलं!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका २६ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

शेतात कपाशीला पाणी देत होती महिला, नराधमांनी डाव साधला! झोटिंगा शिवारातील घटनेनं परिसर हादरला!

—

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात कपाशीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील ...

डोळ्यांत नोकरीची स्वप्नं, मनात भविष्याची उमेद… पण एका अपघातानं सारंच हिरावलं! वैष्णवीच्या मृत्यूने देऊळगाव राजा सुन्न!

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पुण्यात नोकरीला रुजू होण्याची तयारी, डोळ्यांत उज्ज्वल भविष्याची स्वप्नं आणि नव्या आयुष्याची सुरुवात करण्याची उमेद… मात्र, नियतीच्या एका ...

सुलतानपूरात आगीचा भडका, दोन दुकानांची राखरांगोळी! फोन लागत नसल्याचा नागरिकांचा आरोप; अग्निशमनच्या उशिरानं संतापाचा भडका!

—

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पहाटेची वेळ… सारे गाव साखरझोपेत… अन् अचानक आगीच्या ज्वाळांनी सुलतानपूर हादरले! लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे शनिवारी (१७ ऑक्टोबर) पहाटे ...

पळसखेड चक्का शिवारात दुचाकीचा अपघात; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू! आठ दिवसांनंतर दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल….

—

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील पळसखेड चक्का शिवारात पुलाजवळ झालेल्या दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गणेश ...

शेगावात एकाच दिवशी दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळले! आंबेडकर चौक अन् गांधी चौकातील घटनांनी खळबळ…

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी चौक या दोन वेगवेगळ्या ठिकाणी १५ ऑक्टोबर रोजी दोन अनोळखी पुरुषांचे ...

साखरखेर्डात तोंडाला काळा रुमाल बांधून घरात शिरला; महिलेच्या आरडाओरड्याने नागरिक धावले… जे घडलं ते धक्कादायकच…. पण नंतर नागरिकांनी जे काही केले ते…

—

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात एकटी असलेल्या वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिला मारहाण करीत तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना साखरखेर्डा ...

शिंदीतील सरकारी जमीन नोंद प्रकरणाला मोठे वळण! तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला….

—

शिंदीतील सरकारी जमीन नोंद प्रकरणाला मोठे वळण! तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळेंचा अटकपूर्व जामीन फेटाळला…. साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शिंदी येथील सरकारी एफ-क्लास जमिनीची ...

123…96 Next
WhatsApp Join Group!