Advertisement Advertisement

Buldhana coverage

व्हॉट्सअ‍ॅप द्वारे चॅटिंगचा व्हिडिओ का पाठवला? आता तुला मारून टाकतो! अंढेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) अंढेरा येथे जावयाने सासऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या व्हिडिओबाबत जाब विचारला असता आरोपीने ...

गावात रॉकेल येणार म्हणताय! …कोणत्या कार्ड धारकांना मिळणार रॉकेल? वाचा बातमी…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) – जिल्ह्यासह चिखली तालुक्यातील रेशनकार्डधारकांसाठी एप्रिल महिन्यात प्रत्येकी ३ लिटर केरोसीन (रॉकेल) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे ...

रसवंतीच्या गाडीजवळ डोकावलं अन्‌ काठी चालली! “तू इथे काय करतो?” म्हणताच मलकापुरात राडा….!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर शहरातील सालीपुरा नाका परिसरात किरकोळ वादातून काठी चालल्याची घटना घडली. “तू इथे काय करतो?” एवढं विचारताच वाद पेटला आणि ...

बुलढाण्यात तरुणी बेपत्ता प्रकरणांनी उडवली खळबळ; १५ लाखांसह एक तरुणी गायब, दुसरी मध्यरात्री….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – बुलढाणा जिल्ह्यात तरुण मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी गंभीर चिंता निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह ...

दारू पिऊन शाळेत येतो म्हणे शिक्षक;काही घेणंदेणं झालं का? कारवाई थांबल्याने संशयाचे ढग गडद…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील एका शिक्षकाविरोधात गंभीर चर्चा रंगू लागली असून, दारूच्या नशेत शाळेत येत असल्याच्या आरोपांवरून ग्रामस्थ आणि ...

धरणातील गाळ वाहतूक करताना ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा मृत्यू, मात्र सोबत असलेल्या नातू….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निळेगाव फाटा, रामनगर शिवार येथे रविवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर ट्रॅक्टरवर ...

“मित्रांची लग्नं झाली, माझं का नाही?” नैराश्यातून तरुणाने घेतलं टोकाच पावलं….

मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाचे वय होऊनही सोयरीक जुळत नसल्याच्या नैराश्यातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची हळहळजनक घटना अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील मंगरुळ येथे ...

नाल्यातील गाळ काढण्याच्या वादातून शेतकऱ्यावर अमानुष हल्ला; लाकडी काठीने बेदम मारहाण, जीवे मारण्याची धमकी…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : धाड पोलीस स्टेशन हद्दीतील सातगाव शिवारात नाल्यातील गाळ काढण्याच्या कारणावरून एका शेतकऱ्यावर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली ...

भेंडवळ भविष्यवाणी 2026 जाहीर! 370 वर्षांची परंपरा कायम, भेडवळच्या घटमांडणीच्या काय काय भाकीत वर्तवले….

भेंडवळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने केली जाणारी प्रसिद्ध घटमांडणी यंदाही पार पडली असून वर्ष 2026 साठीची ...

मैत्रिणीच्या बापाचीच मैत्रिणी वर पापी नजर; शाळकरी लेकरावर बाहेर स्कूटी वर नेऊन नको ते ते…

भंडारा (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क) : भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मोहदुरा गावात एक लाजिरवाणी अन् संतापजनक घटना समोर आली. शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन लेकरावर तिच्याच मैत्रिणीच्या ...

WhatsApp Join Group!