Advertisement Advertisement

Buldana coverage

देऊळगाव महीत विजेचा धक्का; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…

देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरातील होल्डरमध्ये वायर बसविताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ...

गॅस संपला, चुल पेटली..! चुलीच्या धुरावरून पेटला वाद; चौघांनी तरुणाला धुतला!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चुलीच्या धुराचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना काळेगाव (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध ...

ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीडमध्ये दोन गटांत झोंबाझोंबी; २५ जणांवर गुन्हा…

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज):ईदच्या पार्श्वभूमीवर दुसरबीड येथे उफाळलेल्या वादातून दोन गटांत झोंबाझोंबी होऊन सार्वजनिक शांतता भंग झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी किनगाव राजा ...

बुलडाणा कव्हरेज बातमीचा इम्पॅक्ट..! अखेर मेंडगाव धरणावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित; पाच गावांना दिलासा…

पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेंडगाव धरणावरून अवैधरित्या विद्युत मोटार पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याने परिसरातील पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...

दारूच्या नशेत महिलेचा छळ; दाताळ्यात दोन जणांवर गुन्हा…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दाताळा येथे एका महिलेच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे कृत्य करून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा ...

‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांचा छापा; संशयास्पद हालचालींवर कारवाई…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील शेगाव रोड परिसरातील ‘फूड स्टोरी’ कॅफेवर पोलिसांनी छापा टाकून संशयास्पद हालचालींवर कारवाई केली. पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या नेतृत्वाखाली ...

वीज फुकट वापरने पडली महागात; थेट पोलिस केस झाली..!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ नगर परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शेतकरी नैराश्यातून विषारी औषध प्राशन; मुरादपूर येथील घटना…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतात अपेक्षित उत्पन्न होत नसल्याने तसेच शेतीवरील बँकेचे पीक कर्ज आणि मुलीच्या लग्नासाठी घेतलेल्या कर्जाच्या चिंतेतून एका शेतकऱ्याने विषारी ...

उन्हं वाढली, पाणी घटलं… आणि प्रशासन झोपलं ! मनुबाई ,मेरा, बायगाव…..या सह पाच गावांना टंचाईची भीती!

पाडळी शिंदे(बुलडाणा कव्हरेज न्युज)मेंढगाव धरणातील अत्यल्प जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, चिखली लघु पाटबंधारे विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे प्रशासनाचा भोंगळ ...

धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला; शेगावात खळबळ, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील डगडाळीपुरा परिसरात एका १९ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ...

WhatsApp Join Group!