Advertisement Advertisement

Buldana coverage

“लग्न कर म्हणताच प्रियकराचं काळीज काळं! “डिक्कीत प्रेयसीचा मृतदेह… मुंबई गाठायच्या आधीच पोलिसांनी त्याचा डाव फसवला!, माजी सरपंच महिलेसोबत… प्रियकराच्या कृत्यानं गाव हादरलं….

भिवंडी/शाहूवाडी (नेटवर्क कव्हरेज ग्रुप) : माझ्याशी लग्न कर, असा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानेच खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी ...

पोरींकडे वाकडं बघितलं तर थेट पोलीस स्टेशन! बुलढाणा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथकाची धडक; महिला सुरक्षेसाठी विशेष जनजागृती अभियान….”

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेनंतर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी आता महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ...

फ्लॅटची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महिलेचा निर्माणाधीन इमारतीवरून पडून दुर्दैवी मृत्यू!

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बहुमजली निवासी इमारतीवरून खाली पडून ४७ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ जुलै) ...

देऊळगाव राजात मध्यरात्री खाद्यतेलाचा ‘खेळ’? खुल्या तेलाच्या विक्रीवर संशय; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा शहरात मध्यरात्रीच्या सुमारास खाद्यतेलाचे टँकर दाखल होत असून, त्यातील तेल ड्रममध्ये उतरवून पुढे लहान डबे व कंटेनरमध्ये ...

समृद्धी महामार्गावर तिहेरी अपघात; ट्रकच्या अचानक लेन बदलण्याने भीषण दुर्घटना, एक जण….

दुसरबीड/सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (२६ जुलै) पहाटे झालेल्या तिहेरी अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य चार जण ...

चांडोळ यात्रेत खंजिर घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक; मद्यधुंद अवस्थेत भाविकांमध्ये घातली दहशत…

चांडोळ (बुलढाणा कव्हरेज न्युज): चांडोळ येथील यात्रेदरम्यान हातात धारदार खंजिर घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरत भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला धाड ...

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा विहिरीत मृतदेह; मोताळा तालुक्यातील घटना….

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील इब्राहिमपूर येथे दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह शनिवारी सकाळी शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ ...

पत्नीला परत घेण्यासाठी गेलेल्या पतीला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध शेगाव शहर पोलिसांत गुन्हा….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला समजावून परत घरी घेऊन जाण्यासाठी सासरी गेलेल्या पतीला शिवीगाळ करत लाकडी काठी व चापट-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना शेगाव ...

वाढदिवसाला तलवारीने केक कापला; हवेत तलवार फिरवत दहशत, तिघांवर गुन्हा…

मोताळा (बुलढाणा कव्हरेज न्युज): वाढदिवसाच्या उत्साहात कायद्याचा विसर पडल्याने मोताळा तालुक्यातील वडगाव खंडोपंत येथे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक ...

मीटरच बसवलं नाही… पण ८३ युनिटचं बिल मात्र आलं! चिखलीतील महावितरणचा ‘स्मार्ट’ कारभार उघड! नवीन वीजजोडणी मंजूर होऊनही मीटर नाही; १,६३० रुपयांचे वीजबिल पाठवल्याने ग्राहक संतप्त….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज) : ग्राहकांना अत्याधुनिक आणि स्मार्ट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या महावितरणच्या कारभारातील गंभीर हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार चिखली येथे समोर आला आहे. ...

WhatsApp Join Group!