Buldana coverage
चिखली -जालना भरधाव महामार्गावर रोहीचा जीव गेला; बारा तास रस्त्यावर पडूनही वन विभागाला पत्ता नाही! येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाला रोही दिसला पण वनविभागाला काही माहीत नाही का?
मेरा खुर्द (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते जालना महामार्गावर रामनगर शिवारात अशोक काळे यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी जातीचा रोही ठार झाल्याची घटना ...
महिलांच्या सुरक्षेच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं!; “आम्ही जिजाऊच्या लेकी हाय… स्वाभिमानाशी खेळ केला तर गाठ आमच्याशी!”; श्वेता महालेंच्या कथित वक्तव्यावर महिला आघाडी पेटली….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ...
चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरचं ऑईल काढलं अन् लाखोंचा फटका दिला; रामा रिसॉर्टमध्ये चोरीचा धुमाकूळ!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहरातील MIDC परिसरात असलेल्या रामा ट्रॅक्टर्सच्या मालकीच्या रामा रिसॉर्ट, प्लॉट क्र. P-43 येथील विद्युत ट्रान्सफॉर्मरमधून अंदाजे ४०० लिटर ट्रान्सफॉर्मर ...
बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी; सोयाबीन सोंगत असताना अचानक झडप! थळ शिवारातील घटना; शेतकऱ्यांनी धाव घेतल्याने महिलेचे प्राण वाचले, परिसरात दहशत…
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील थळ शिवारात सोयाबीन सोंगणीचे काम सुरू असताना बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली. ...
अडीच एकर शेती… डोक्यावर कर्जाचा डोंगर! पावसानंही साथ सोडली; रुईखेड मायंबाच्या शेतकऱ्याचं दुःखद निधन…
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): सततचे कर्ज, नापिकी आणि आर्थिक विवंचनेतून बुलढाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील ५२ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी पंजाबराव रामेकर यांनी राहत्या घरी ...
जुना वाद उफाळला अन् कुटुंबाला धरून धोपटलं! ब्रह्मपुरीत महिलेसह पतीला मारहाण; चौघांवर गुन्हा….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. ...
‘बुलढाण्याचा बिहार झाला’ वक्तव्यावर आ.संजय गायकवाडांचा आ.श्वेताताई महालेंना पलटवार; ‘आरोप करण्यापूर्वी इतिहास तपासा…. आ.गायकवाड म्हणाले बुलडाणा येथे रात्री 12 वाजता महिला एकटी फिरू शकते….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेताताई महाले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला ...
वाघूळात दोन पोरांना काठीचा प्रसाद! शिव्या देत बेदम मारहाण; दोघांवर अंढेरा पोलिसांत गुन्हा…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरून अंढेरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ ...
दसरा नगरच्या तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!२१ वर्षांचा अतहर गेला कायमचा; दुपारी तलावातून बाहेर काढला मृतदेह!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ...
रात्री घरात होती, सकाळी ठावठिकाणा नाही! २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांत धाव….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील कोथळी येथून २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून ...




















