buldana breaking
मेहकरात गर्भलिंग निदान रॅकेटवर आरोग्य विभागाचा धडक छापा; बोगस डॉक्टर रंगेहात जेरबंद! परतापूर येथे पोर्टेबल मशीनद्वारे सुरू होता काळा धंदा; पहाटेपासून पाळत ठेवून PCPNDT पथकाची मोठी कारवाई…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटवर आरोग्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. २७ जून रोजी ...
विदर्भाच्या प्रवेशद्वारी संत मुक्ताबाई पालखीचे जल्लोषात स्वागत; मलकापूर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले… चिखलीत 30 जून रोजी आगमन…
मलकापूर :(बुलडाणा कव्हरेज न्युज)आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या आदिशक्ती श्रीसंत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे गुरुवारी (२६ जून) विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात उत्साहपूर्ण आणि ...
वडगाव तेजनमध्ये अवैध देशी दारूविक्रीचा सुळसुळाट?; ग्रामस्थांची पोलिसांकडे कारवाईची मागणी! तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात जाण्याची भीती….
वडगाव तेजन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथे दारूबंदी असतानाही काही ठिकाणी लपूनछपून अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी ...
आ.कायंदे, माजी.आ. खेडेकर कि माजी मंत्री शिंगणे? स्मार्ट सिटीचं श्रेय कुणाच्या खात्यात? कृषी समृद्धी नवनगरावरून सिंदखेडराजात ‘श्रेयवाद’ पेटला; मंजुरीपूर्वीच राजकीय वातावरण तापले….
सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथे प्रस्तावित ‘कृषी समृद्ध नवनगर’ (स्मार्ट सिटी) प्रकल्पाच्या मंजुरीच्या हालचालींना वेग ...
पप्पा त्याने मला खूप मारले; “१० लाख आण… नाहीतर मर!”; शेअर मार्केटच्या तोट्यासाठी सुनेचा छळ, अखेर गळफास घेऊन संपवलं आयुष्य!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शेअर बाजारात झालेल्या लाखो रुपयांच्या तोट्याची भरपाई करण्यासाठी आणि माहेरून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक ...
दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी डॉ. शिंगणे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन! वाचा काय मागण्या आहेत…..
सिंदखेडराजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): विदर्भातील शेतकऱ्यांना दर्जेदार रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून देणे तसेच बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सक्षमीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने माजी ...
धक्कादायक! “२४ तासांत जिल्ह्यात चार महिला बेपत्ता!; नर्सिंग, बीएससी, बी.फार्मच्या विद्यार्थिनींसह विवाहितेचा शोध सुरू…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार महिला बेपत्ता झाल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. यामध्ये नर्सिंग, बीएससी आणि बी.फार्मचे शिक्षण घेणाऱ्या ...
साखरखेर्डा अप्पर तहसील निर्मितीला वेग; हरकती-सूचना मागवल्या, प्रशासनाची कार्यवाही सुरू….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेडराजा तहसील कार्यालयाचे विभाजन करून साखरखेर्डा येथे अप्पर तहसील निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. या प्रस्तावावर नागरिक, संस्था व ...
वडोदा येथे ५८ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; मलकापूर ग्रामीण पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील वडोदा येथे ५८ वर्षीय इसमाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना २३ जून रोजी उघडकीस आली. या ...






















