प्रशासकीय
१५ जूनला धडक कारवाई झाली, पण गुटख्याचा धंदा पुन्हा जोमात! देऊळगाव राजात प्रशासनाचा धाक गेला कुठं?
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासनाच्या गुटखा व भेसळविरोधी धडक कारवायांनंतर काही काळ थंडावलेली अवैध गुटखा विक्री आता पुन्हा सुरू झाल्याची चर्चा ...
मध्यरात्री रेती तस्करांवर महसूलची धडक; सिनगाव जहागीर शिवारातून दोन टिप्पर जप्त….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाई केली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली ...
शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘शालार्थ’ ई-केवायसी बंधनकारक; मुदतीत प्रक्रिया पूर्ण नाही तर दोन महिन्यांचे वेतन रोखणार….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या अंशतः अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर ...
सात महिन्यांत एसटीच्या ५० अपघातांनी उडवली झोप; ४ जणांचा मृत्यू, ४१ चालकांवर कारवाई…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात एसटी बससेवेच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या सात महिन्यांत जिल्ह्यात एसटी बसेसचे तब्बल ५० अपघात ...
बुलढाण्यात काजू कतलीत बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याने खळबळ; रिलायन्स मॉलवर FDAची धडक!ग्राहकाच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; संशयित मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी करण्यात आलेल्या प्रसिद्ध सीताश्री-लक्ष्मीनारायण कंपनीच्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक ...
चिखलीच्या शिवसृष्टी प्रकल्पाला आता गती! ६५ कोटींच्या प्रकल्पाचा १५ दिवसांत डीपीआर; पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): आमदार श्वेता महाले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील हातणी व वळती येथे प्रस्तावित ‘छत्रपती शिवाजी महाराज हेरिटेज थीम पार्क (शिवसृष्टी)’ ...
BREAKING: जप्तीचे वॉरंट न बजावण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली; १० हजार घेताना मेहकरचा बेलीफ ACBच्या जाळ्यात….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दिवाणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यात स्थावर मालमत्ता जप्तीचे वॉरंट न बजावता ते परत करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ...
सिनगाव जहाँगीरमध्ये पोलिसांचा छापा; देशी दारूच्या १४४ बाटल्यांसह कार जप्त….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सिनगाव जहाँगीर येथे देऊळगाव राजा पोलिसांनी मंगळवारी कारवाई करीत देशी दारूच्या १४४ बाटल्या आणि दारू वाहतुकीसाठी वापरलेली ...
“लाचेच्या पाच हजारांसाठी बीट जमादार जाळ्यात! किनगाव जट्ट बसस्थानकावर एसीबीची धडाकेबाज कारवाई! पोलीस कोठडीची मुदत न वाढविणे व तपासात मदत करण्यासाठी मागितली होती लाच….
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) :बिबी पोलिस ठाण्यातील बीट जमादाराला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली ...
पोरींकडे वाकडं बघितलं तर थेट पोलीस स्टेशन! बुलढाणा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘दामिनी’ पथकाची धडक; महिला सुरक्षेसाठी विशेष जनजागृती अभियान….”
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): अमली पदार्थ माफियांचे कंबरडे मोडणाऱ्या ‘मिशन परिवर्तन’ मोहिमेनंतर बुलढाणा जिल्हा पोलिसांनी आता महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले ...






















