क्राईम
हाणामारीत गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न….दुसऱ्या घटनेत गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण..! अंढेरा येथे परस्पर तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज):अंढेरा येथे क्षुल्लक कारणावरून दोन स्वतंत्र हाणामारीच्या घटना घडल्या. एका घटनेत आरोपींनी गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या ...
भरधाव काळी-पिवळीची जोरदार धडक; करतवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील करतवाडी येथील सतीश सदाशिव सपकाळ (वय ३५) यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात उदयनगर परिसरात, ...
पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ!
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा–मलकापूर महामार्गालगत असलेल्या गुलाबचंद नगर परिसरात आज (रविवार, ७ डिसेंबर) दुपारी एका पडक्या विहिरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला. मृत व्यक्तीचे वय ...
18 वर्षीय तरुणी घरा मध्ये कोणाला न सांगता निघुन गेली…!
खामगाव ( बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील १८ वर्षीय तरुणी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. कुटुंबीयांनी ...
अज्ञात जळक्याचा कहर; अमोना शिवारात शेतकऱ्याची मक्याची सुडी जळून खाक…!
अमोना (बुलडाणा कव्हरेज न्युज) येथील प्रतिष्ठित नागरिक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असलेले मधुकर नामदेव वाघ यांच्या शेतातील मक्याची गंजी ...
घरफोडीची धाडसी चोरी; २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास…! सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांचा हल्ला…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज):सेवानगर फाटा परिसरात चोरट्यांनी घर फोडून तब्बल २ लाख ४३ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी ...
अज्ञात कारच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार जखमी; बुलढाणा शहरात गुन्हा दाखल…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात एका निष्काळजी चालकामुळे झालेल्या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात सोमवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ ...
बुलढाण्यात बसस्थानकाजवळ युवकावर प्राणघातक हल्ला! हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)बुलढाणा शहरात ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी बसस्थानकासमोर एक धक्कादायक घटना घडली. इंदिरानगर येथील एका युवकावर पाच अज्ञात व्यक्तींनी लोखंडी फायटरसारख्या धारदार ...
चिखली – जालना महामार्गावरील रामनगर फाटा जवळ कारची जोरदार धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…!
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : चिखली–जालना राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका कायम असून १ डिसेंबरच्या मध्यरात्री पुन्हा एक भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाकडून चिखलीकडे जाणाऱ्या ...






















