Advertisement Advertisement

क्राईम

“बुलढाण्यात दोन दिवसांत गुन्ह्यांचा धुमाकूळ! चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, घरफोड्या, मारहाण अन् बेपत्ता प्रकरणांनी जिल्हा हादरला”!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या गंभीर घटनांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. खामगाव, शेगाव, मलकापूर, ...

कोचिंग क्लासला जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग; चौघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा!

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): कोचिंग क्लाससाठी प्रवास करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा चालत्या बसमध्ये विनयभंग केल्याची धक्कादायक घटना ८ जून रोजी घडली. या प्रकरणी चार ...

रात्री घरात होती, सकाळी कुठं गेली कुणालाच ठाव नाही! २१ वर्षांच्या तरुणीच्या बेपत्ता….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीतील रोहडा येथून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी अंढेरा पोलीस ...

मुलीच्या साखरपुड्याची लगबग सुरू, अन् आईनंच प्रियकरासोबत उरकलं दुसरं लग्न; व्हॉट्सॲप स्टेटसने फुटला भांडाफोड!

जामनेर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क) जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात मुलीच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तयारी जोरात सुरू असताना आईनंच ...

“प्रेमाच्या नावानं फोटो-व्हिडीओ जमा केले; आता लग्न मोडायची धमकी देताच पोलीस ठाणं गाठलं!”

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) प्रेमसंबंधाच्या काळात मिळालेली छायाचित्रे आणि व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग वापरून युवतीचे लग्न मोडून टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध ...

शेतात जाण्याच्या रस्त्यावरून वाद; कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतात जाण्याच्या रस्त्यावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीस कुऱ्हाडीच्या दांड्याने व काठीने मारहाण केल्याची घटना अंढेरा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध ...

“गोड गोड बोलून पोरीला प्रेमात पाडलं; उलट्या सुरू झाल्या अन्  मळमळ होऊ लागली नंतर डॉक्टरने सांगितलं धक्का बसला…..!”

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मलकापूर तालुक्यातील बेलाड गावात अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात २६ ...

घरातून निघालेला २३ वर्षीय तरुण बेपत्ता; अंढेरा पोलिसांत मिसिंग दाखल!

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंत्री खेडेकर येथील २३ वर्षीय तरुण घरातील कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्यानंतर तो परत न आल्याने अंढेरा ...

रस्त्यावर अडवून युवकावर चाकूहल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सारोळा येथील एका युवकाला अडवून मारहाण करत चाकूने जखमी केल्याची घटना ३ जून रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी ...

देशी दारूची अवैध वाहतूक करणारा आरोपी पोलिसांनी पकडला; 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त….

मंगरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असलेल्या एका आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत 72 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

WhatsApp Join Group!