Advertisement Advertisement

क्राईम

हिरव्या बांगड्या, मेहंदी अन् ‘सरकटी लाश’चा गूढ!; खाकीसमोर मोठ्ठं आव्हान, ३४ जणांची ‘क्रॅक टीम’ मैदानात….

जळगाव जामोद(बुलडाणा कव्हरेज न्युज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारात आढळून आलेल्या शिरविरहित महिलेच्या मृतदेहाच्या गूढाने आता अधिकच रहस्यमय वळण घेतले आहे. आधीच चुकीच्या तपासामुळे पोलिस ...

चोरती बाई पोलिसांनी पकडली! ती पर्स मधील डोरले, जोडवे या सह बाजारात दागिने चोरत होती….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ...

कांदा बियाण्याची मोठी चोरी ; ४.६५ लाखांचा माल लंपास..! देऊळगाव राजा परिसरातील घटना…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील पिंपळनेर येथील सिंदखेडराजा रोडवरील जुब्बूजी बायोमास ब्रिक्रेट इंडस्ट्री कंपनी परिसरातून तब्बल ४ लाख ६५ हजार ५०० रुपये किमतीचे ...

राजुरा शिवारातील शिरच्छेद प्रकरण गाजतेय; मृत तरुणीची ओळख पटविणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील राजुरा खुर्द शिवारात शिरच्छेद करून हत्या करण्यात आलेल्या तरुणीची ओळख अद्यापही पटलेली नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले ...

“जिवंत पोरीला मेलेली ठरवलं; आता पोलिसांवरच निलंबनाची कुऱ्हाड!” “गाजावाजा मोठा, तपास फसवा; एलसीबीच्या ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई…..

खामगाव/जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज)जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शेतशिवारात आढळलेल्या शिरविरहित मृतदेह प्रकरणात धक्कादायक वळण आले असून चुकीचा तपास करून निर्दोष पितापुत्रांना आरोपीच्या पिंजऱ्यात ...

धक्कादायक! “प्रेमाच नाटक करून एकानं व्हिडिओ काढला, तिघांनी गैरफायदा घेतला;व्हिडिओ व्हायरलची धमकी देत चौघांचा १० महिने हैदोस!”

कोल्हापूर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क): राज्यभर महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या ...

खामगाव हादरला ! १४ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार; व्हिडिओ व्हायरल, ४ आरोपी अटकेत…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव तालुक्यातील एका गावात१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ तयार ...

त्रिशरण चौकातील सामाजिक भवनात शिक्षकाचा अचानक मृत्यू; उष्माघात की हृदयविकाराचा झटका? तपासणी सुरू….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील त्रिशरण चौक परिसरातील सामाजिक भवन येथे एका शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे शिक्षक वर्गासह ...

“आधार KYC करायला जाते म्हणाली… अन् दोन वर्षांच्या चिमुकलीला घेऊनच गायब झाली!”

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाटा येथून आधार कार्डची KYC करण्यासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली २५ वर्षीय विवाहित महिला आपल्या ...

४८ तासांत जिल्ह्यातून ६ जण बेपत्ता; दोन चिमुकले, तीन तरुणी अन् एक महिला गायब!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तब्बल ६ जण बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये तीन तरुणी, ...

WhatsApp Join Group!