Advertisement Advertisement

Admin

EXCLUSIVE: दीड तपानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक; चिखलीच्या राजकीय समीकरणांकडे जिल्ह्याचं लक्ष…”शिंगणे वर्चस्व राखणार की बोंद्रे-सावळे देणार टक्कर? जिल्हा बँक निवडणुकीची रंगली चर्चा!”

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): तब्बल दीड तपाच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. सहकार क्षेत्रातील ही निवडणूक ...

गिरोली बुद्रुक शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; तिघांवर गुन्हा, तिघे फरार….

देऊळगाव राजा (बुलढाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा पोलिसांनी गिरोली बुद्रुक शिवारातील सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत ...

बिबट्या आला बिबट्या आला! बिबट्यानं पळसखेड दौलत शिवार गाजवलं; पोलिस-वन विभागाच्या संयुक्त मोहिमेत सुरक्षित जेरबंद….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा मुक्त संचार आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले ...

अवैध वाळू उपशाचा थरार! बुडालेली बोट काढताना मजुराचा मृत्यू; तिघे पोलिसांच्या ताब्यात….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): खडकपूर्णा प्रकल्पाच्या नदीपात्रातून सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशाच्या प्रकारात एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ...

शेळ्या चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): दुसरबीड शिवारातून रात्रीच्या अंधारात शेळ्या चोरून नेणाऱ्या चोरट्यांचा किनगाव राजा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पर्दाफाश केला. या कारवाईत तिघा ...

विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेतच भरवली शाळा; सीईओंच्या हस्तक्षेपाने सहा शिक्षकांची तातडीने नियुक्ती!भिंगारा निवासी शाळेसह चाळीस टापरीतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न अखेर मार्गी; पालकांच्या आंदोलनाला यश….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल भिंगारा येथील जिल्हा परिषद निवासी शाळा आणि चाळीस टापरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची अनेक ...

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरताय? डोळ्यांच्या संसर्गाचा वाढतोय धोका; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): पावसाळ्यात वातावरणातील वाढलेली आर्द्रता, धूळ, बुरशी आणि साचलेल्या पाण्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. विशेषतः कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी ...

चिखली मतदारसंघात ‘तिसऱ्या चेहऱ्या’ची चर्चा; सोशल मीडियावर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चिखली मतदारसंघातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान आमदार श्वेताताई  महाले आणि माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याव्यतिरिक्त ...

“धाड पोलिसांचा भंगारवाल्यांवर धडाका! संशयास्पद माल जप्त; कागदपत्रे दाखवा, नाहीतर कारवाई!”

रुईखेड मायंबा (बुलडाणा कव्हरेज न्यूज)बुलढाणा तालुक्यातील धाड पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच चोरीच्या मालाची खरेदी-विक्री रोखण्याच्या उद्देशाने धाड पोलिसांनी विशेष ...

‘अस्सल सोन्याचे नाणे’ म्हणत सोयाबीन बियाण्याची जाहिरात; रवी सीड्स कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोयाबीन बियाण्याबाबत भ्रामक दावे करून शेतकऱ्यांची दिशाभूल व फसवणूक केल्याप्रकरणी रवी सीड्स अँड रिसर्च प्रा. लि., ताराविला (ता. अलोट, जि. ...

WhatsApp Join Group!