Advertisement Advertisement

Admin

पत्नीला भेटायला गेलेल्या जावयावर साल्यांचा हल्ला; लोखंडी कडे व धारदार वस्तूने मारहाण…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी सासुरवाडीला गेलेल्या जावयावर दोन साल्यांनी लोखंडी कडे व धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना खामगाव शहरात घडली. ...

पत्नीला मारहाण करणाऱ्या मेव्हण्याला जाब विचारायला गेलेल्या शालकावर चाकूने हल्ला; मेहकरात गुन्हा दाखल…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मेव्हण्याला समजावण्यासाठी गेलेल्या शालकावर चाकूसदृश धारदार वस्तूने हल्ला करण्यात आल्याची घटना १८ जुलै ...

“दोस्तच निघाले वैरी!”रात्री बोलावलं… बसस्टँडवर नेलं… अन् सपासप वार करून दोघांचा गेम केला!”

अमरावती (बुलढाणा कव्हरेज न्यूज): वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दुहेरी हत्येच्या थरारक प्रकरणाचा शहर गुन्हेशाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत पाच मुख्य आरोपींना अटक ...

मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाते म्हणाली… २१ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता!

जळगाव जामोद (बुलढाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील वडशिंगी येथील २१ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद ...

‘चौकात ये’ म्हणत बोलावलं अन् कड्याने हल्ला; दोन भावांविरुद्ध गुन्हा दाखल…

शेगाव (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका युवकाला बोलावून कड्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांविरुद्ध शेगाव ...

बुलढाणा जिल्ह्यात ५१८ पोलीस पाटलांची पदे रिक्त; ग्रामीण प्रशासनावर मनुष्यबळाचा ताण…

सिंदखेड राजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या पोलीस पाटील व्यवस्थेवर मनुष्यबळाच्या कमतरतेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पोलीस ...

बनावट बस पासची कलर प्रिंट काढून एसटीत प्रवास; २३ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल…

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): बनावट कलर प्रिंट काढून त्यावर खोटी तारीख व शिक्का वापरत एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या बोराखेडी येथील २३ वर्षीय युवकाला ...

शाळेत जाऊन टीसी घेऊन येते अस म्हणत घरातून बाहेर पडली; रात्र झाली ती घरी…..

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): २० जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास २१ वर्षीय तरुणी महाविद्यालयातून टीसी (ट्रान्सफर सर्टिफिकेट) आणण्यासाठी जाते, असे सांगून घरातून निघाली. ...

पाच लाखांची रोकड आणि फ्लॅटच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सहा जणांवर गुन्हा…

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : पाच लाख रुपये आणि फ्लॅटची मागणी करत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पतीसह सहा ...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्टला प्रारूप, १९ ऑक्टोबरला अंतिम यादी…

बुलढाणा (जिमाका:बुलढाणा कव्हरेज न्यूज) : राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाचे सुधारित ...

WhatsApp Join Group!