Advertisement Advertisement

Police station

बुलढाण्यात दुष्काळाची दाहकता वाढली! ७ लाख हेक्टरवरील पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदतीची प्रतीक्षा!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात एकीकडे दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पिकांच्या ...

रोहडा शिवारात कुणाचा हा जळका खेळ? तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्या पेटवल्या! वर्षभर राबलं, अन् एका आगीत घामाचं सोनं खाक!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील रोहडा शेतशिवारात अज्ञात व्यक्तींनी तीन शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या सुड्यांना आग लावल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. २१, २२ आणि ...

धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ठिबक-स्प्रिंकलरने पाणी देण्याची मागणी; वीज कनेक्शन तोडणी थांबवा, कर्जमाफीसह पीकविम्याचे प्रश्नही मांडले

—

धरणात पाणी असूनही शेतं कोरडी कशाला? उभी पिकं वाचवण्यासाठी दोन वेळा पाणी द्या; रविकांत तुपकरांची जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक मागणी! ७० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेल्या धरणांमधून ...

ना पाऊस साथ देईना, ना शेतीत पैसा येईना! कर्जाच्या विवंचनेत शेतकरी पुत्राचा दुर्दैवी अंत; अंत्री खेडेकरवर दुःखाचा डोंगर!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, त्यात दुष्काळाचे संकट आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा भार, अशा परिस्थितीमुळे अंत्री खेडेकर येथील २५ वर्षीय ...

इन्स्टाग्रामवर ओळख झाली, अन् घात झाला! मोताळ्यात अल्पवयीन मुलगी गर्भवती; १९ वर्षांच्या तरुणावर पोक्सोचा गुन्हा!

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सोशल मीडियावरील ओळखीतून संपर्क वाढल्यानंतर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मोताळा तालुक्यातील धा. बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...

शिक्षक मतदारसंघासाठी बुलढाणा जिल्ह्यात ९०.७५ टक्के मतदान!९,१२४ पैकी ८,२८० शिक्षक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; २७ ऑक्टोबरला मतमोजणी…

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात मतदान पार पडले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत झालेल्या मतदानात ...

शिक्षकाच्या मृत्यूमागचं गूढ वाढलं!कौटुंबिक त्रासाचा आरोप करत पहिली पत्नी पोलिसांत,दुसऱ्या पत्नीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

—

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर येथील आयटीआयमध्ये कार्यरत असलेल्या ५६ वर्षीय शिक्षकाच्या मृत्यूप्रकरणी कौटुंबिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मृत ...

व्यापाऱ्याच्या अंगावर असिड फेकलं अन् दुचाकीवर टांग मारली! सुनिल टॉकीज परिसरात थरारक घटना, दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल!

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरात एका युवा व्यापाऱ्यावर अॅसिड फेकून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या ...

कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर! बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण करा!

—

बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी ...

BREAKING NEWS:दारूचं व्यसन अन् चारित्र्याचा संशय; सुखी संसाराचा झाला सत्यानाश!२३ वर्षांच्या बायकोचा गळा आवळल्याचा आरोप; नवरा पोलिसांच्या गजाआड!

—

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा येथे २२ ऑक्टोबर रोजी ...

WhatsApp Join Group!