Advertisement Advertisement

Police station

परीक्षेला गेली, पण परतलीच नाही… १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : परीक्षेचा पेपर देण्यासाठी घराबाहेर पडलेली १८ वर्षीय तरुणी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शहरातील हनुमाननगर परिसरात घडली आहे. या ...

करवंड महोत्सव मध्ये खांबा-खांबावर संजूभाऊचे बॅनर; बाकी पुढारी बॅनर साठी जागा शोधतायत?

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील  करवंड महोत्सव सुरू होण्याच्या आधीच राजकीय रंग चांगलाच चढलेला दिसतोय. चिखली विधानसभा मतदारसंघात आज होणाऱ्या या महोत्सवाची जोरदार ...

मुरूमाच्या किरकोळ कारणावरून वाद; अंढेरा येथे मारहाणीची घटना, सहा जणांवर गुन्हा…

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुरूम भरून नेल्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना अंढेरा येथे १३ एप्रिल रोजी घडली. ...

निळेगावात किरकोळ वादातून दगडफेक; आई-मुलगा जखमी, गुन्हा दाखल..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील निळेगाव येथे साखरपुड्याच्या निमित्ताने निमंत्रण देताना झालेल्या किरकोळ वादातून दगडफेकीची घटना घडून आई-मुलगा जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. १२) ...

डॉक्टरांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; लाखोंचा ऐवज लंपास…

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गावात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढलं असून वार्ड क्रमांक २ मधल्या खंडोबा भागात धाडसी चोरीची घटना घडली आहे. डॉक्टर ...

“आम्ही पोलीस हाय” म्हणत भरदिवसा गंडा; शेतकऱ्याची सोन्याची अंगठी केली साफ…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात भरदिवसा दोन भामट्यांनी “आम्ही पोलीस हाय” असं सांगून एका शेतकऱ्याला चक्क गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकारामुळे ...

केळवदजवळ भीषण अपघात…! सवणाच्या होमगार्ड यांचा जागीच मृत्यू…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातल्या केळवद गावाजवळ आज दि.१३ रोजी एक भारीच भीषण मोटरसायकल अपघात झाला. यात सवणा गावचा रहिवासी अन् होमगार्ड विभागात ...

घरून आई वडिलांना सांगितलं कॉलेजला जाते म्हणाली…“बस चुकली” मग काय मेसेज करून थेट गायब झाली….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेपत्ता होण्याच्या घटना घडल्यात, त्यामुळं सगळीकडे चिंतेचं वातावरण तयार झालंय. पहिली घटना मोताळा तालुक्यातल्या गुगळी गावातली. जयश्री ...

“रेतीमाफियांना सायली जाधवांचा धडाकेबाज दणका! मेहुणा राजा शिवारात पकडला भरधाव टिप्पर…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आवैध रेती वाहतुकीवर महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा कडक कारवाई करत रेतीमाफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. मेहुणा राजा ...

“मध्यरात्री घरातून निघाली तरुणी… सकाळी उठल्यावर घरच्यांचा धक्का!”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील चांदमारी परिसरातून २० वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात ...

WhatsApp Join Group!