Advertisement Advertisement

Khamgaon

पीएम किसान लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! आधार लिंक, ई-केवायसीसाठी २ ते ३१ ऑक्टोबर विशेष मोहीम! बुलढाण्यात ४,१०१ खात्यांचे आधार संलग्नीकरण बाकी; २,०२८ लाभार्थ्यांची e-KYC प्रलंबित….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील प्रलंबित अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी २ ...

अमरावतीत ‘क्रांतिकारी’ची जंबो बैठक; विदर्भ पिंजून काढण्याचा तुपकरांचा निर्धार!गावागावात संघटना उभी करणार; दुष्काळ, पीक विमा, कर्जमाफी, वीज प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलनाची तयारी…

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरणारे शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आता विदर्भाच्या ...

BREAKING:भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या कारचा बेराळा फाट्याजवळ अपघात…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष काळे यांच्या कारचा बुधवारी बेराळा फाट्याजवळ अपघात झाला. ते चिखलीहून येवता येथे जात असताना अचानक ...

मोहरमच्या पार्श्वभूमीवर साखरखेर्ड्यात संचारबंदी; १५० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, शांतता राखण्याचे आवाहन….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :मोहरम मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरखेर्डा येथे प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) ...

घरात घुसून नराधमाचा धिंगाणा; शेजाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे माय-लेकीची सुटका, पोक्सोसह गुन्हा दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : खामगाव शहरातील सतीफैल परिसरात एका संतापजनक घटनेत शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्या १३ वर्षीय ...

“लग्न झालं अन् अत्याचार सुरू; मारहाण, छळ अन् गोळ्या पाजून गर्भपात केल्याचा आरोप!”

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्न झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून जबरदस्तीने गोळ्या देत गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव ...

‘रोडच्या मधून का चालतोस?’ म्हणत युवकावर लोखंडी फायटरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): “रोडच्या मधून का चालत आहेस?” या क्षुल्लक कारणावरून एका २६ वर्षीय युवकाला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच ...

भामट्या अंगणात झोपलेल्या तरुणीच्या पलंगाजवळ शिरला; ६५ वर्षीय वृद्धाची तिच्या सोबत घाणेरडी कृत्ये!

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील उमाळी गावात घराच्या अंगणात कुटुंबासह झोपलेल्या १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ...

“घरातून निघाली अन् थेट बेपत्ता!; सोबत नेले दागिने, ९० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रं…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ती घरातून निघताना स्वतःची ...

किराणा सामान आणण्यासाठी दुकानात गेली असता, आरोपीने तिचा हात पकडून घरात नेले व ‘आवाज केल्यास खल्लास करीन! या  प्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी गैरवर्तन, मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ...

12317 Next
WhatsApp Join Group!