crime
दर्शनाला गेलेली लेकरूच गायब; मलकापूर शहरात खळबळ….
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी गेलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची धक्कादायक घटना मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या ...
काकूनेच पुतणीला पळवले; पैशांसाठी अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार….
साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज):येथील एक अल्पवयीन मुलगी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी मुलीच्या आजी केसरबाई ...
शौचास गेलेल्या मुलीला दोन युवकांनी बळजबरीने मक्याच्या शेतात नेऊन…..! दोघांविरुद्ध पोक्सो व अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल….
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):संग्रामपूर तालुक्यातील शेवगा बुद्रूक (शेतखेडा) येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शौचास ...
सामान आणण्यासाठी जाते” असे सांगून बाहेर पडली; देऊळगाव राजातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील प्रतापनगर परिसरात राहणारी सानियाबी हनीफ सैयद (वय १९ वर्षे) ही तरुणी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ ...
महिलेकडील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या चार महिला आरोपींना अटक…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा ते देऊळगाव मही या मार्गावर बसने प्रवास करत असताना एका महिलेच्या पिशवीतून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चार महिला आरोपींना ...
परीक्षेसाठी घरातून बाहेर पडली; मात्र सायंकाळपर्यंत ती घरी आलीच नाही…! मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न….
धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर समाजात ...
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; सरंबा येथील युवकाचा दुर्दैवी अंत…! देऊळगाव राजा रोडवर काळाचा घाला; एक गंभीर जखमी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव राजा रोडवरील मीरा लॉन्ससमोर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन सरंबा येथील एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुसरा ...
घरांचा दरवाजा उघडा पाहून तो घरात घुसला..; ती गाढ झोपत होती अन् तो गेला…
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : वेणी ता. लोणार येथे एका धक्कादायक घटनेत दरवाजा नसलेल्या टिनपत्राच्या झोपडीत रात्री झोपलेल्या ३४ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा ...
शेतकऱ्याच्या घरासमोरून दुचाकी चोरी; तिघांना अटक….
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकऱ्याच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरी केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. ...
मेहकरमध्ये २२ वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू; शहरात खळबळ….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरातील रोहीदास नगर परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचा तिच्या राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. ...





















