Advertisement Advertisement

Buldhana news

५ दिवसांच्या अन्नत्यागाने रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली; पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवले! शरीरात इन्फेक्शन वाढले; ‘डायबेटिक केटोॲसिडोसिस’चा धोका, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सलग पाच दिवस केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा गंभीर परिणाम शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या प्रकृतीवर झाला ...

भरधाव आयशर दुभाजकावर चढून उलटला; इंजिन फुटल्याने मोठे नुकसान….

मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन टोल नाक्यावर १८ जून रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील आयशर ट्रक दुभाजकावर चढून उलटल्याची घटना ...

जनता दरबारातील तक्रारींचा आ.श्वेता ताई महाले  यांचा आढावा; “जनता दरबारातच धडाधड निकाल; अधिकाऱ्यांना दिले कडक आदेश…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींचे प्रभावी निवारण व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात प्राप्त झालेल्या ...

चिखलीत वाढीव मालमत्ता करावर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा; पुनर्विचार न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चिखली नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणीविरोधात शिवसेनेने शुक्रवारी मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देत तीव्र नाराजी व्यक्त ...

“अखेर सरकारने अन्नत्याग आंदोलनाची दखल घेतली.! तुपकरांच्या अन्नत्यागच्या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन थेट आंदोलनस्थळी पोहोचले, 4 ते 5 दिवसांत बैठक घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आलं! मागण्या मान्य नाय झाल्या…

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)गेल्या पाच दिवसांपासून सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या निवासस्थानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची ...

BREAKING रविकांत तूपकरांच्या आंदोलनाचा भडका! जाफ्राबाद मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न…

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या १५ जूनपासून संपूर्ण कर्जमुक्ती साठीच्या अन्यथा आंदोलनाचा वणवा भडकला आहे. तुपकरांची तब्येत कमालीची बिघडत असतांना सरकारने ...

चिखलीत अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाची धडक तपासणी; मिठाई व दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरात मंगळवारी अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अचानक धडक तपासणी मोहीम राबविल्याने व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली. बुलढाणा येथून आलेल्या अधिकाऱ्यांनी ...

“दारूच्या पैशावरून राडा… पैसे न दिल्याचा राग; दगडाने डोकं फोडलं, घरात घुसून आई-पत्नीवरही हल्ला!”

मेरा बु.(बुलडाणा कव्हरेज न्युज): दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता नकार दिल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीवर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना पाडळी शिंदे येथे ...

शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात फटाक्यांची लढ फोडली… पोलीस मेन गेटवर होते, पोतडीभर फटाके घेऊन आंदोलक दुसऱ्या गेटमधून घुसले.. फट फट फट आवाजाने खळबळ….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा भडकला आहे. आज दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास ...

चोरून चोरून लग्न केलं… अन् १४ दिवसांनी बालविवाहाचा भांडाफोड; वरासह चौघांवर गुन्हा!

नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चाइल्ड हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे झालेला बालविवाह उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे विवाह झाल्यानंतर ...

WhatsApp Join Group!