Advertisement Advertisement

Buldana coverage

कर्जानं पाठ सोडली नाय, नापिकीनं जगणं मुश्किल केलं; जामठीच्या ३९ वर्षांच्या शेतकऱ्याचा जीव गेला!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील जामठी येथील ३९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी शरद नारायण तायडे यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. ...

लोणारमध्ये भरदिवसा कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास…

लोणारमध्ये भरदिवसा कारची काच फोडून साडेतीन लाखांची रोकड लंपास… लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चहा पिण्यासाठी हॉटेलसमोर उभी केलेल्या कारची काच दगडाने फोडून अज्ञात ...

आई उठली अन् पाहते तर मोठी पोरगी गायब! लोणवडीच्या वैष्णवीचा कुठं ठावठिकाणा लागेना; पोलिसांत मिसिंग दाखल!

आई उठली अन् पाहते तर मोठी पोरगी गायब! लोणवडीच्या वैष्णवीचा कुठं ठावठिकाणा लागेना; पोलिसांत मिसिंग दाखल! मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील लोणवडी येथील ...

घरात पाच जण ढाराढूर झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! कुलूप तोडून कपाट फोडलं, लाखाच्या वर सोनं लांबवलं…

बीबी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरात पाच जण गाढ झोपेत असतानाच अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाट फोडून तब्बल १ ...

श्रींच्या पालखीच्या गर्दीत चोरट्यांचा धुमाकूळ! १४ भाविकांच्या गळ्यातलं सोनं लांबवलं; २५ लाखांवर डल्ला, पाच चोरटे पोलिसांच्या जाळ्यात….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ‘साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा’ या भावनेतून संतांच्या पालखी सोहळ्यात हजारो भाविक भक्तिभावाने सहभागी होतात. मात्र, याच ...

फोनवर सांगितलं दोन खून झाले, पोलीस घटनास्थळी पोहोचले तर खूनाचा पत्ताच नाय! ११२ चा गैरवापर करणाऱ्याला पोलिसांनी धरलं!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आपत्कालीन क्रमांक ११२ वर खोटा कॉल करून पोलिस यंत्रणेला विनाकारण वेठीस धरणाऱ्या उसरण येथील एका व्यक्तीला मेहकर पोलिसांनी गुरुवारी ...

“माझ्याशी बोल, नायतर फोटो व्हायरल करीन!” म्हणत अल्पवयीन पोरीचा पाठलाग; जामोद पोलिसांत गुन्हा!

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज): शाळा म्हणजे विद्यार्थिनींसाठी सुरक्षित जागा मानली जाते; मात्र जामोद येथील जनता विद्यालय परिसरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा हात ...

बाईचा हात धरून छेड काढणं अन् पाठलाग करणं पडलं महागात; कोर्टानं ठोकला वर्षभराचा कारावास!

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): विनयभंगाच्या प्रकरणात दोषी ठरलेल्या राधेश्याम रामकृष्ण ठाकरे (वय २६) याला जळगाव जामोद प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने एक वर्ष सश्रम कारावासाची ...

अजगराने बकरी अख्खी गिळली, दुसऱ्या दिवशी महाकाय अजगर मेला! हनवतखेडच्या शिवारात थरार; दुसरा अजगर फिरत असल्याने शेतकरी धास्तावले….

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नागपंचमीच्या सणाचा उत्सव सुरू असतानाच हनवतखेड परिसरातील मांगीर बाबा मंदिरालगतच्या तलावाच्या काठावरील शिवारात महाकाय अजगराने एका बकरीला गिळल्याची थरारक ...

आई मेली, पण अंत्यसंस्काराला जागा मिळेना! अंध अन् भूमिहीन लेकरानं रस्त्यावरच आईला दिला अखेरचा निरोप….

दाताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : स्वातंत्र्य आणि विकासाच्या गप्पा मारणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारी संतापजनक घटना मलकापूर तहसील अंतर्गत गणवाडी येथे समोर आली ...

WhatsApp Join Group!