Advertisement Advertisement

buldana breaking

धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा विद्युत टॉवरवरून पडून मृत्यू; बुलढाण्यात खळबळ…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील शामनगर परिसरात शनिवारी (दि. १८ जुलै) सकाळी एका २९ वर्षीय युवकाचा १३२ केव्ही उच्चदाब विद्युत टॉवरवरून पडून मृत्यू ...

“दहा वर्षं राबलेल्या N H M च्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! बुलढाण्यात ४६७ जणांचं सेवा समायोजन; सरकारचा मोठा निर्णय”….७व्या वेतन आयोगानुसार वेतनाचा लाभ; मात्र पदोन्नती, पेन्शन आणि अनुकंपा…..

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...

“आई-बाप झोपेत… अन् लेक झोपेचा फायदा घेत घराबाहेर! वडजीतील २० वर्षीय युवती बेपत्ता…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील वडजी येथील २० वर्षीय युवती कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीच्या ...

“जुन्या खटकेचा राग! साखळी बुद्रुकमध्ये तरुणाच्या मांडीत चाकू खुपसला; आरोपीवर गुन्हा! दुचाकीला लाथ मारून खाली पाडले; अंड्यांचेही नुकसान, जीवे मारण्याची धमकी….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे जुन्या वादाच्या कारणावरून २८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी (दि. ...

“वाढदिवसाचा जल्लोष नाही, आरोग्याची भेट!”केक कापण्याऐवजी आरोग्यसेवेचा संकल्प! मलगीत मोफत आरोग्य शिबिरात १०० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चिखली तालुका अध्यक्ष संजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली तालुक्यातील मलगी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ...

हातात चाकू घेऊन चौकात धिंगाणा! दहशत माजवणाऱ्या तरुणावर गुन्हा! शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई….

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज):तालुक्यातील सावखेड भोई येथे सार्वजनिक ठिकाणी हातात चाकू घेऊन शिवीगाळ, आरडाओरड करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध देऊळगाव राजा ...

“१० लाख आण नाहीतर छळ सहन कर!” विवाहितेचा गंभीर आरोप; एसटी वाहक पतीसह सहाजणांवर गुन्हा!हुंड्याच्या मागणीसाठी मारहाण, मानसिक छळ; नोकरी करू नये म्हणून शैक्षणिक कागदपत्रे लपवल्याचाही आरोप….

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज):शेळगाव आटोळ येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सतत शारीरिक व मानसिक छळ, मारहाण ...

ट्युशन फीचे १६ हजार रुपये मुलांकडून लुटले; जीवे मारण्याची धमकी देत दोघांचा धक्कादायक प्रकार….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील अहमदशाहपूरा परिसरात शाळकरी मुलांकडून ट्युशन फी भरण्यासाठी दिलेले १६ हजार रुपये जीवे मारण्याची धमकी देत हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना ...

“आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या भेटीला निघा निर्धास्त! चिखली आगारातून पंढरपूरसाठी ४० स्पेशल एसटी; ज्येष्ठांना मोफत, महिलांनाही सवलत!”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी चिखली एसटी आगाराने विशेष नियोजन केले आहे. यंदा २५ जुलै रोजी ...

मुलीला कुत्र्याने चावले; मग तू पोलीस ठाण्यात का गेल्या म्हणत महिलेच्या घरात घुसून मारहाण; चौघांवर गुन्हा….

जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): मुलीला पाळीव कुत्र्याने चावा घेतल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून एका महिलेच्या घरात घुसून शिवीगाळ, मारहाण आणि जीवे ...

WhatsApp Join Group!