Advertisement Advertisement

राजकीय

भेटीआधीच जिल्ह्यात राजकारण तापलं! मुख्यमंत्री आणि मा. मंत्री डॉ शिंगणे यांची भेट अजून बाकी!भाजपात जाणार का? मा. मंत्री .शिंगणे म्हणाले…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)माजी मंत्री तथा विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे हे गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ...

“२७ जूनला उद्धव ठाकरेंचा दमदार दौरा! शेतकऱ्यांशी थेट संवाद; बंडखोर खासदारांवर काय बोलणार, याकडं सगळ्यांचं लक्ष…”

वाशिम (बुलडाणा कव्हरेज न्यूज): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २७ जून रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत असून, दुपारी ३ ...

लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम – आ. मनोज कायंदे

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना प्रभावी ...

EXCLUSIVE: “उजाडलेल्या काँग्रेस गावची पाटीलकी प्रकाश पाटलांच्या हाती; आता तरी लागणार का संघटनेला नवा उजेड?”

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सत्ता असो किंवा नसो, संघटनात्मक ताकद आणि सोहळ्यांची परंपरा जिवंत ठेवणारा पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आजही कायम आहे. मात्र ...

प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये खळबळ! हर्षवर्धन सपकाळांविरोधात दिल्लीत तक्रारींचा पाऊस? संघटन सृजन अभियान वादाच्या भोवऱ्यात; नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ ८ जूनला हायकमांडची भेट घेणार असल्याची चर्चा….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला पहिल्यांदाच आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येते की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ...

“देऊळगाव राजाच्या बाजार समितीत धक्कातंत्र..! “साहेबांचा एक मेसेज अन् बाजार समितीत उलटलं सगळं गणित; शंकरदादा सभापती, खरात उपसभापती!”

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची बहुप्रतिक्षित निवड प्रक्रिया अखेर मंगळवारी (२ जून) नाट्यमय घडामोडींमध्ये पार ...

“बाजार समितीच्या खुर्चीसाठी लागली धावपळ; कुणाच्या गळ्यात पडणार सभापतीपदाचा हार?”

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील सहकार आणि राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र मानल्या जाणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला ...

मित्र पक्षांशी समन्वय ठेवून विकासाचा मार्ग स्वीकारू : संतोष परीहार

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्यात महायुतीची सत्ता स्थापन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान राहिले असून, आगामी काळात मित्र पक्षांशी समन्वय साधत लोकहिताची आणि ...

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला ना. प्रतापराव जाधव यांचा प्रतिसाद; ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): युद्धाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवू शकणाऱ्या इंधन तुटवड्याच्या समस्येचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीसाठी वाहनांचा वापर कमी ...

आ. रोहित पवार आज बुलढाणा दौऱ्यावर; विविध कार्यक्रमांना उपस्थिती, सायंकाळी पत्रकार परिषद….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे गुरुवार, ७ मे २०२६ रोजी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येत असून ...

WhatsApp Join Group!