सामाजिक
टाकरखेड हेलगा येथे जलजीवन योजना अपूर्णच…..
उदयनगर(बुलडाणा कव्हरेज न्युज)जवळच असलेल्या टाकरखेड हेलगा गावात आजही नळपाणी सुविधा उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. गावात दोन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या असल्या, तरी ...
साहेब, रखडलेले अनुदान द्या हो !घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांचा रायपूरात रास्ता रोको…..
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)“साहेब, रखडलेले अनुदान द्या हो…!” अशी आर्त हाक देत रायपूर येथील घरकुल लाभार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसथांब्यावर ...
केळवद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण उत्साहात संपन्न…! हा देश महामानव डॉ बाबासाहेबांमुळे एकसंघ; देशावर डॉ बाबासाहेबांचे अनंत उपकार – विद्याधर महाले
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली विधानसभा मतदारसंघातील केळवद येथे क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात ...
जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न….
जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न…. चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या ...
करोडो रुपये खर्चून उभारलेल्या स्विमिंग पूलचे तात्काळ लोकार्पण करण्याची मागणी…! मेहकर येथील युवकांचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर शहरात नगरपालिका शाळा क्रमांक तीनच्या बाजूला करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्विमिंग पूलचे अद्याप लोकार्पण झालेले नसल्याने शहरातील ...
ब्राह्मण समाजासाठी भव्य सभामंडपाचे लोणारमध्ये उद्घाटन….! माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते ४० लाखांच्या सभामंडपाचे लोकार्पण….
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार शहरातील ब्राह्मण गल्लीत ब्राह्मण समाजासाठी उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचे उद्घाटन माजी आमदार संजय रायमूलकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक पार पडले. तत्कालीन ...
मुलीचे पूर्ण वय नसताना घरचे लग्न करून देत होते; अचानक मग काय……!
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील टाकरखेड भागीले येथे अल्पवयीन मुलीचे १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच लग्न लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे ...
सिंदखेड राजा–देऊळगाव राजा येथे “अजितदादा अमर रहे”च्या गगनभेदी घोषणा; बुलढाणा जिल्ह्यात अस्थिकलश यात्रेचे भावपूर्ण….
सिंदखेड राजा/देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)गोरगरिबांचे कैवारी, जनतेचे लाडके नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादांचे निधन संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी ठरली आहे. त्यांच्या निधनामुळे राज्यभर ...
दहा कोटी खर्चूनही रायपूरमध्ये पाणीटंचाई; जिल्हा परिषदवर ग्रामस्थांचा मोर्चा…..
रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज):‘हर घर जल – हर घर नल’ आणि ‘प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी’ या शासनाच्या योजनांची अंमलबजावणी रायपूर (ता. बुलढाणा) येथे प्रभावीपणे ...
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत शाळेसाठी आरो फिल्टरची भेट; सौ. पूजा ताई गजानन जाधव यांच्या सामाजिक कार्याला मानाचा सलाम…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)आजकाल हजार–दोन हजार रुपयांच्या कामाचा वर्षभर गवगवा केला जातो. मात्र त्याला अपवाद ठरत खऱ्या अर्थाने निस्वार्थ सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणजे ...




















