ग्रामीण
इसरूळच्या मातीतून घडले तीन अग्निवीर; जिद्द, मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्यात निवड
इसरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या इसरूळ गावाने पुन्हा एकदा देशसेवेचा मान उंचावला आहे. शेतकरी कुटुंबातील आणि बेताच्या आर्थिक ...
“ शेतकऱ्यांना कॅन मध्ये डिझेल द्या हो…!” l भाजपा युवा मोर्चाचे संतोष काळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): खरीप हंगाम तोंडावर आल्याने जिल्ह्यात शेतीच्या मशागतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. अशातच पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार ...
पहिले घशात दुखायला लागले;असिडिटी समजून दुर्लक्ष महागात! नंतर कारण कळलं…
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील लोणार येथे एका १९ वर्षीय तरुणीचा विषारी सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त ...
“चिखली चे गटविकास अधिकारी साहेब, झोपेतून उठा! अनेक गावं तहानलेत..! पाणी भरपूर, पण नळ कोरडेच…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विहिरी कोरड्या ...
शेकडो मधमाशा चावल्याने एक शेतकरी दगावला; तर दुसरा अडीच तास विहिरीत..
रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेड भट येथे घडली आहे. सोबतच्या मजुराने प्रसंगावधान दाखवत ...
बुलडाणा कव्हरेज बातमीचा इम्पॅक्ट..! अखेर मेंडगाव धरणावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित; पाच गावांना दिलासा…
पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेंडगाव धरणावरून अवैधरित्या विद्युत मोटार पंपाद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात असल्याने परिसरातील पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ...
वीज फुकट वापरने पडली महागात; थेट पोलिस केस झाली..!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील जिजाऊ नगर परिसरात वीजचोरी केल्याप्रकरणी पती-पत्नी विरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात २७ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गारपीटीनं शेतीचा घात; लाखोंचं नुकसान, विनोद वाघ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…
दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : १९ मार्च रोजी सायंकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह गारपीटीने दुसरबीड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वझर आघाव, येवती, ...






















