अन्य
‘शून्य दहा वेळा म्हटलं तर मोबाईल नंबर होतो का?’ एवढं विचारलं अन् मास्तरांचा पारा चढला! विद्यार्थ्याला वर्गातच बेदम मारल्याचा आरोप; हिवरा खुर्दमध्ये पालक संतापले!
जानेफळ (बुलढाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तन्मय ...
BREAKING:मुंबई आंदोलनाआधी ‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांची धरपकड सुरू! ‘आंदोलक मुंबईत पोहोचू नयेत’ म्हणून पोलिसांची धावपळ; शुभम राऊत पहाटे घरातून उचलले, तुपकरांचा फोनही बंद—पोलिसांकडून शोधमोहीम; ‘भूमिगत’ होत क्रांतिकारीचे शिलेदार उद्या मुंबईत धडकणार? तुपकर आंदोलनस्थळी पोहोचतीलच, कार्यकर्त्यांचा विश्वास; तुपकरांचा सरकारला थेट इशारा—‘शेतकऱ्यांच्या पोरांना तुरुंगात टाकून चळवळीचा आवाज दाबता येणार नाही!’
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनाचा ...
मुंबई आंदोलनापूर्वी तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण तुपकरांचा पलटवार—‘अशा नोटीसींना आम्ही घाबरत नाही ! २७ ऑगस्टला मुंबईत आंदोलन होणारच’; मंत्र्यांचे बंगले-गाड्या जाहीर लिलावाच्या इशाऱ्याने सरकारची धावपळ..!
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी ...
ज्या आईनं लेकरांना तळहाताच्या फोडासारखं जपलं, तिलाच हक्कासाठी गावभर भोंगा फिरवायची वेळ! चांडोळची घटना पाहून गाव हळहळलं….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्या आईने आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्यांच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या आणि आयुष्य वेचले, त्याच आईला वृद्धापकाळात ...
गुप्त खबर आली अन् पोलिसांनी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला धरलं! चिखली शहरातील संभाजीनगरात सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद….
गुप्त खबर आली अन् पोलिसांनी कट्टा घेऊन फिरणाऱ्याला धरलं! चिखली शहरातील संभाजीनगरात सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद…. चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर व परिसरातील गुन्हेगारीला ...
सुलतानपुरात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संताप; ‘जोडेमारो’ आंदोलनाचा इशारा…
सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महावितरणकडून गावात स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मार्ट मीटर ...
अवैध रेतीवाल्यांचा महसूल पथकावर हल्ल्याचा प्रयत्न! देऊळगाव राजात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संताप, कामबंद आंदोलनाचा इशारा…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना १९ ऑगस्ट ...
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकरांचा पुन्हा एल्गार; २७ ऑगस्टला मुंबईत मंत्र्यांचे बंगले-गाड्या जप्त करून जाहीर लिलावाची घोषणा!नियमित कर्जदारांना २ लाख प्रोत्साहन अनुदानासह आयटीआर भरणारे , पुनर्गठित आणि २०१९ पूर्वीचे वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी, सीबीलचा मुद्दाही पेटला…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी ...






















