Advertisement Advertisement

अन्य

शेळगाव अटोळचा पाणीपुरवठा बंद; ग्रामस्थांचे हाल!पाणी सुरू करा, अन्यथा टाकीवर चढून आंदोलन करू! डॉ. विकास मिसाळ यांचा प्रशासनाला इशारा….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील शेळगाव अटोळ गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट ...

इसरूळच्या जलजीवन मिशनच्या टाकीचा हातोड्याने केला पर्दाफाश! युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकरांचा निकृष्ट कामाचा आरोप; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, आंदोलनाचा इशारा…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावागावांत शुद्ध पाणी पोहोचवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशनच्या कामांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चिखली तालुक्यातील इसरूळ येथे जलजीवन ...

हिंगोलीत तुपकरांचा दणदणीत एल्गार! ‘आठवड्याभरात हेक्टरी १ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा; अन्यथा मंत्र्यांना महाराष्ट्रात रस्त्यावर फिरू देणार नाही’—तुपकरांचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप! भ्रष्ट जिल्हाधिकाऱ्यांना भेटले नाही,गेटवरच चिटकवले….

—

हिंगोली(बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन ...

खामगाव एमआयडीसीत एफडीएचा मोठा छापा! साडेतीन कोटींचे सोयाबीन तेल जप्त; व्यवसायाचा वैध परवानाच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड!

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): खामगाव येथील एमआयडीसी परिसरात अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ३ कोटी ५० लाख ८७ हजार ...

महिलांच्या सुरक्षेच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं!; “आम्ही जिजाऊच्या लेकी हाय… स्वाभिमानाशी खेळ केला तर गाठ आमच्याशी!”; श्वेता महालेंच्या कथित वक्तव्यावर महिला आघाडी पेटली….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी बुलढाण्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. ...

कामाला निघाले अन् नशिबानं घात केला! निलगाय आडवी आली, अपघात झाला; जखमी मजुराचा अखेर मृत्यू….

—

पांगरी काटे (बुलडाणा कव्हरेज न्युज): गुंज येथील ग्रामपंचायत विहिरीवर कामासाठी जात असताना रस्त्यावर अचानक निलगाय (रोही) आडवी आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ...

शेलोडीच्या शेतकऱ्यांचे बँक व्यवहार शेलसूर SBI मध्येच पूर्ववत करा!क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; बँक बदलल्याने होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी….

—

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतच सुरू ठेवण्यात यावेत, या मागणीसाठी क्रांतीकारी ...

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नको! ५० हजार हेक्टरी मदत द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू—जयश्री शेळके

—

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके ...

देऊळगाव घुबेच्या लेकींचा बुलढाणा जिल्ह्यावर दबदबा!जानकीदेवी विद्यालय, रामकृष्ण विवेकानंद स्कूलच्या मुलींचे जिल्हा विजेतेपद; दोन्ही संघांची विभागीय स्तरासाठी निवड…

—

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या ...

WhatsApp Join Group!