क्राईम
दीड लाखांची सुपारी… विषारी दारू पाजून उमेशचा काटा काढला! अनोळखी मृतदेहाची अवघ्या ५ तासांत ओळख; जुन्या वादातून हत्येचा थरारक उलगडा! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सुपारी देणाऱ्यासह चौघे आरोपी गजाआड…
किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तढेगाव शिवारात सोयाबीनच्या शेतात आढळलेल्या अनोळखी तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या पाच तासांत हत्येचा छडा ...
दोघांची फेसबुकवर मैत्री जमली, विश्वास बसला अन् स्टाफ नर्सला हॉटेलात नेलं अन् पुढ घडलं भलतंच….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): फेसबुकवरील ओळखीचा गैरफायदा घेत एका ३६ वर्षीय स्टाफ नर्सला लग्नाचे आमिष तसेच संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार ...
जुन्या वादातून घरासमोर धुडगूस; दुचाकीची तोडफोड, दरवाजा तोडून घरात घुसल्याचा आरोप….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुन्या वादाचा राग मनात धरून घरासमोर धुडगूस घालत दुचाकीची तोडफोड करणे, घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करणे, कुटुंबीयांना धक्काबुक्की ...
पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्यावरून तुफान राडा; दोन गटांत हाणामारी, ८ ते १० जण जखमी….
संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शेवगा गावात पोळ्याच्या दिवशी बैल समोरून नेण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याची ...
लोणारमध्ये वाळू तस्करीवर महसूल पथकाची धडक कारवाई! खापरखेड लाड शिवारात सहा टिप्पर पकडले; ३६ ब्रास वाळूसह १.९२ कोटींचा मुद्देमाल जप्त! वैध रॉयल्टी-वाहतूक परवाना नसल्याचा आरोप; वाहनमालक व चालकांविरुद्ध गुन्हा दाखल…..
लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खापरखेड लाड शिवारात वैध रॉयल्टी अथवा वाहतूक परवाना नसताना वाळूची वाहतूक करणाऱ्या सहा टिप्परवर महसूल पथकाने कारवाई केली. प्रत्येक ...
रात्री साडेनऊला तलवार घेऊन फिरताना पोलिसांच्या नजरेत आला; रायपूर पोलिसांचा दणका!
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील सातगाव भुसारी येथे सार्वजनिक ठिकाणी परवानगीशिवाय तलवार बाळगणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन ...
भाजप नगरसेवकाला धमकीचा आरोप; कारंजा चौकात राजकीय वाद पेटला! ‘आमदार महालेंच्या भरोशावर जास्त उड्या मारतो का?’ म्हणत शिवीगाळ केल्याचा दावा; बंदुकीसारखी वस्तू, तलवार अन् रॉड दाखवून धमकी दिल्याचा तक्रारीत आरोप….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलडाणा शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे नगरसेवक आकाश विजय दळवी यांनी बुलडाणा शहर पोलिस ...
पैशांसाठी नवऱ्याचा तांडव! बायकोच्या डोक्यात काठी घातली, रक्तबंबाळ केलं अन् जीवे मारण्याची धमकी….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुलाच्या गल्ल्यातील पैसे घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीला काठीने मारहाण करून डोक्यात दुखापत केल्याची घटना मोताळा शहरातील खरबडी ...
अवैध बायोडिझेल पंपावर राज्य दक्षता पथकाची धाड!मेहकर व सिंदखेड राजा परिसरात कारवाई; २१ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध बायोडिझेलच्या विक्री व साठवणुकीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केला आहे. मेहकर ...
शेतातून घरी आली अन् काही वेळातच गायब झाली! बोराखेडीत २० वर्षांची तरुणी बेपत्ता…
बोराखेडी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २० वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी तरुणीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ...




















