Advertisement Advertisement

क्राईम

माझ्यासोबत ये, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन! स्नॅपचॅट अकाउंटच्या माध्यमातून धमक्या….

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावरील स्नॅपचॅट अकाउंटच्या माध्यमातून धमक्या देत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार मलकापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...

“सायंकाळी दुकानात कुरकुरे आनते म्हणत घराबाहेर पडली अन्‌ पोरीच गायब झाली!”

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :तालुक्यातील रिधोरा जहागीर येथे २३ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी ...

दारूच्या नादानं पोऱ्यानंच बापाचा जीव घेतला! नंतर बाप बेपत्ता म्हणत फिरला, पण पोलिसांनी उघडलं हत्याकांड….

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) – दारू आणून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना बुलढाणा तालुक्यातील हतेडी ...

खामगावात दोन वेगवेगळ्या घटनांत वृद्ध व तरुणाची आत्महत्या…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहर व परिसरात १७ मे रोजी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका वृद्धासह तरुणाने आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. या घटनांमुळे परिसरात ...

बुलढाण्यात ‘एक्का-बादशहा’ जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा! ८ जुगारी रंगेहात जेरबंद ; ५ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले असून, पोलीस अधीक्षक नीलेश तांबे ...

खळबळजनक! “शनिश्चरी अमावस्येच्या रात्री गावात ‘जादूटोण्याचा’ प्रकार; चोरट्यासारखा येऊन घरासमोर फेकलं मंत्रलेलं लिंबू ! चिखली तालुक्यातील एका गावातील प्रकार..

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज गावात शनिश्चरी अमावस्येच्या रात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे. अघोरी कृत्य व ...

शेतजमिनीच्या वादातून महिलेचा विनयभंग; मारहाण करत जीवे मारण्याची धमकी, ५ जणांविरुद्ध गुन्हा

चिखला काकड(बुलडाणा कव्हरेज न्युज): बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील देवनगर शिवारात शेतजमिनीच्या वादातून एका ४५ वर्षीय महिलेचा विनयभंग करून मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ...

दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा; पत्नीला बेदम मारहाण, गंभीर जखमी…

शेगाव (, बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील पंचशील नगर परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस ...

चिखली शहरातील राऊतवाडीत पोलिसांचा धडाकेबाज छापा; २ किलो ७८० ग्रॅम गांजा जप्त….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील राऊतवाडी परिसरात पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एका घरावर छापा टाकून तब्बल २ किलो ७८० ग्रॅम गांजा सदृश्य ...

शेगावात अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग; लग्नासाठी दबाव, जीवे मारण्याची धमकी….

शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरात १७ वर्षीय विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा हात पकडत लग्नासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पलश संजय देशमुख ...

WhatsApp Join Group!