Garbhlink
गावाच्या वेशीवर नाही, चक्क शेतातल्या गोठ्यातच काळा धंदा! सोनोग्राफी मशीन लावून सुरू होता गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा; पीसीपीएनडीटी पथकाने रंगेहात पकडलं!
By Admin
—
बुलढाणा/अमडापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मुलगा-मुलगी असा गर्भाचा प्रकार तपासून देण्याच्या बेकायदेशीर धंद्याने आता चक्क शेतातील गोठ्याचाच अड्डा बनविल्याचा धक्कादायक प्रकार अमडापूर शिवारात उघडकीस आला ...













