chikhli
बापरे..! युवतीला जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील एका २६ वर्षीय तरुणीला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शेगाव पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा ...
बुलढाणा बसस्थानकात गर्दीचा फायदा; वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ चोरट्याने लंपास!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील बस स्थानकावर शुक्रवारी दुपारी मोठी चोरीची घटना घडली. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ लंपास ...
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष; एकाचा मृत्यू, सात जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :ग्राम नागापूर शिवारात शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक ...
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार ट्रकवर धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू, महिला गंभीर जखमी; डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घटना
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) —समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने एका तरुण कारचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर सोबत प्रवास ...
EXCLUSIVE : चिखलीत नगराध्यक्ष उमेदवार पदासाठी शिवराज पाटील यांचे नाव चर्चेत; तरुणांच्या गप्पांत पुन्हा रंगत! राजकारणातून अलिप्त असले तरी ‘युवकांच्या मनात अजूनही आहेत पाटील’…! स्वयंघोषित भावी नगराध्यक्ष उमेदवारला डोक्याला ताण?
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली शहरात आगामी नगरपालिका निवडणुकीचे पडसाद आता उमटू लागले आहेत. शहरातील तरुणांच्या चर्चांमध्ये सध्या एकच नाव जोमाने घेतले जात आहे .सामाजिक ...
पत्नी पाठोपाठ पतीनेही घेतला अखेरचा श्वास…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीनेही तिसऱ्या दिवसी अखेरचा श्वास घेतला आहे. ही घटना शहरातील हिरानगर भागात घडली. शहरातील हिरानगर ...
भरधाव दुचाकीच्या अपघातात युवक ठार; एक गंभीर जखमी…
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) — भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ...
दारूच्या पैशाच्या वादातून हाणामारी; पिता–पुत्रावर गुन्हा दाखल….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज)– किरकोळ कारणावरून कधी हाणामारी होईल याचा नेम राहिला नाही. मोताळा शहरात दारूच्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले असून, या ...
धक्कादायक..! चिखलीत नाल्यात सापडला तरुणाचा मृतदेह; दोन दिवसांपूर्वी पावसात वाहून गेल्याची शक्यता..!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. सोमठाणा येथील स्वप्निल किशोर पवार (वय 29) या तरुणाचा ...
लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; अत्याचारानंतर तरुणी गर्भवती..! शेगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्यूज): लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक करून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात शेगाव पोलिसांनी नांदुरा ...




















