Advertisement Advertisement

buldhana

अल्पवयीन मुलींचे बालविवाह; दोघीही गर्भवती, एकीच्या बाळाचा मृत्यू! आरोग्य विभागाच्या नोंदीनंतर प्रकरण उघड; बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांकडून पोलिसांत धाव….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका गावात दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले ...

शेतकरी नेते स्व.शरद जोशींच्या विचारांना उजाळा; भरोशात जयंतीनिमित्त शेतकरी एकवटले; “शरद जोशी अमर रहे!” या घोषणांनी भरोसा नगरी दुमदुमली…..

चिखली (उद्धव पाटील:बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशी यांची ९२ वी जयंती भरोसा येथे गुरुवारी सकाळी ८ ...

धोत्रा भणगोजी उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा संतापाचा उद्रेक!८ तासांचे भारनियमन अन् वारंवार वीज गायब; सोयाबीन पिके वाळू लागल्याने सरपंचांसह शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा…

धोत्रा भणगोजी (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सहा वर्षांपासून कार्यरत असलेले धोत्रा भणगोजी येथील विद्युत उपकेंद्र सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. नवीन उपकेंद्र ...

स्कूल बससाठी नवे सुरक्षा नियम लागू; नियम न पाळल्यास परवाना रद्द! शाळा प्रशासन आणि बस मालकांना तीन महिन्यांची मुदत; सीसीटीव्ही, जीपीएस ट्रॅकिंगसह विद्यार्थ्यांच्या ये-जा नोंदी अनिवार्य…..

बुलढाणा (जिमाका : बुलडाणा कव्हरेज न्युज): शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी शासनाने १६ जुलै २०२६ रोजी स्कूल बस नियमावलीत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. ...

शेगावात व्यापाऱ्याला मारहाण करून माल, रोकड हिसकावल्याचा आरोप; खामगावात संशयास्पद मृत्यूने प्रकरणाला गंभीर वळण….

खामगाव/शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ज्येष्ठ गौरी पूजनासाठी लागणाऱ्या महालक्ष्मीच्या मूर्तींच्या खरेदी-विक्रीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या ४३ वर्षीय व्यावसायिकाचा खामगावातील अग्रसेन चौकात ...

नांद्राकोळी शिवारात पैनगंगा नदीपात्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद्राकोळी शिवारात पैनगंगा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली ...

भीषण अपघात! मेहकर–डोणगाव रस्त्यावर काळरात्र! कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच बळी….

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–डोणगाव मार्गावर नागापूर फाट्याजवळील पुलाजवळ कंटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणांचा ...

वल्ली चौकात जेवायला गेले अन् जीवावर बेतलं! ५८ वर्षीय वृद्धाचा हॉटेलमध्येच मृत्यू; मदीना दरबार हॉटेलचा परवाना निलंबित, खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीला…

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथील वल्ली चौकातील मदीना दरबार हॉटेलमध्ये जेवण करत असताना एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. ...

पांगरी काटे शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ! सात शेतकऱ्यांच्या शेतात घुसून स्प्रिंकलरच्या तब्बल १०० तोट्या पळवल्या; ३० हजारांचा फटका….

साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज): साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पांगरी काटे शिवारात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलर संचावर डल्ला मारल्याची घटना समोर ...

शेतात बांधलेले तीन बोकड रातोरात लंपास! चिखली पोलिसांनी जालन्यात जाऊन चोरट्यांच्या टोळीला उचललं; तिघे गजाआड…

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील तारेच्या शेडमध्ये बांधून ठेवलेले तब्बल तीन बोकड चोरून पसार झालेल्या टोळीचा चिखली पोलिसांनी काही दिवसांतच छडा लावला आहे. ...

WhatsApp Join Group!