Advertisement Advertisement

Buldhana news

POLITICAL NEWS:एक जागा अन् उमेदवारांची भाऊगर्दी!११ चेहरे, १८ अर्जांनी निवडणूक तापली! महायुती-मविआचं गणित गुंतलं!आता माघारीकडे सगळ्यांचं लक्ष!

—

अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज): विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आता खरी राजकीय रंगत सुरू झाली आहे. नामनिर्देशनाच्या पाचव्या दिवशी सोमवारी तब्बल ११ ...

ती येत नव्हती… धमक्या देत राहिला!अखेर दुचाकीवर बसली अन् थेट लॉजवर नेलं;तिथं जे घडलं ते धक्कादायकच!

—

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील छत्रपती संभाजी चौक परिसरातून एका तरुणीला दुचाकीवर बसवून आनंद सागर परिसरातील लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप करीत शेगाव ...

पुण्याहून गावाकडं निघाला…पण अंढेरा घाटात काळ आडवा आला!अज्ञात वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय तरुणाचा बळी!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथून हिवरखेडकडे दुचाकीने जात असलेल्या २२ वर्षीय तरुणाला अंढेरा घाटात भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ...

AI भारी हाय… पण जरा जपून!फोटो अन् वैयक्तिक माहिती कुठंही टाकू नका;उद्या हाच डेटा अडचणीत आणू शकतो!

—

लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय (AI) आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनली आहे. फोटो तयार करणे, फोटोमध्ये बदल करणे, मजकूर ...

केमिकल अंगावर उडालं अन् तरुणाचा जीव गेला! बॅझो केमिकल कंपनीतील दुर्दैवी घटना; उपचारादरम्यान ३२ वर्षीय कामगाराचा मृत्यू…

—

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दसरखेड एमआयडीसी परिसरातील बॅझो केमिकल कंपनीत काम करत असताना अंगावर केमिकल उडाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी ...

सरकारी जागेची नोंद परस्पर खासगी व्यक्तीच्या नावावर! तत्कालीन ग्रामसेवकावर गुन्हा दाखल! न्यायालयाच्या आदेशानंतर साखरखेर्डा पोलिसांची कारवाई; विभागीय चौकशीही सुरू….

—

सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतीच्या मालमत्ता नोंदवहीतील सरकारी मालकीच्या जागेची नोंद कथितरीत्या एका खासगी व्यक्तीच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिंदी ग्रामपंचायतीचे ...

विहिरीवरील इंजिन सुरू केल्याच्या कारणावरून वाद! वृद्ध शेतकरी दाम्पत्याला मारहाण; एकाने दगड मारला, तर दुसऱ्याने काठीने हल्ला केल्याचा आरोप!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विहिरीवरील इंजिन सुरू करून दुसऱ्याच्या शेतात पाणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वृद्ध शेतकरी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून ...

शेळगाव अटोळचा पाणीपुरवठा बंद; ग्रामस्थांचे हाल!पाणी सुरू करा, अन्यथा टाकीवर चढून आंदोलन करू! डॉ. विकास मिसाळ यांचा प्रशासनाला इशारा….

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तालुक्यातील शेळगाव अटोळ गावाचा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत होणारा पाणीपुरवठा मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे बंद असल्याने गावात पाणीटंचाईचे संकट ...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर महसूलमंत्री बावनकुळे! आज अकोला, बुलढाणा जिल्ह्याचा दौरा; पिकांची पाहणी करणार, शेतकऱ्यांची निवेदने स्वीकारणार!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्याचे महसूल मंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी अकोला आणि बुलढाणा ...

उदयनगर-लाखनवाडा मार्गावर भरधाव वाहनाचा कहर! रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक; जागीच मृत्यू….

—

उदयनगर (बुलडाणा कव्हरेज न्युज):उदयनगर ते लाखनवाडा मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ...

WhatsApp Join Group!