Buldhana news
झळा दुष्काळाच्या..! शेतात पीक उरलं नाही, डोक्यावर कर्जाचा भार; अंत्री खेडेकरच्या शेतकऱ्यावर काळाचा घाला!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीनचे संपूर्ण पीक करपले. त्यातच महिंद्रा फायनान्सचे कर्ज आणि मुलगा-तीन मुलींच्या लग्नासाठी झालेला ...
“आमचा बाप बांधावर, अन् आम्ही रस्त्यावर!”पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी…..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आरोग्य निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष ...
चिखलीतील कुख्यात ईश्वरला पोलिसांनी घातला लगाम! जिल्हाधिकाऱ्यांचा दणका; वर्षभर कारागृहात मुक्काम!मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अन् बंदुकीच्या गुन्ह्यांचा हिशोब चुकता!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे याच्याविरुद्ध विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे ...
शिक्षकांच्या निवडणुकीत भारीच गर्दी! शेवटच्या दिवशी अर्जांचा पाऊस पडला! २० उमेदवारांनी भरले तब्बल २९ अर्ज आता रिंगणात कोण टिकतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष!
अमरावती (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी पूर्णविराम मिळाला. अर्ज ...
कोनड खुर्दचा ३२ वर्षांचा प्रकाश घराजवळून गायब; कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार!अंढेरा पोलिसांत गुन्हा! कोणाला दिसला तर कळवा…
अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ३२ वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची तक्रार अंढेरा पोलिस ठाण्यात ...
विहिरीच्या पाण्यावरून दोन गटांत राडा; परस्परविरोधी विनयभंगाचे गुन्हे! रोहडा येथील घटना; अंढेरा पोलिसांत दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल…
अंढेरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. तालुक्यातील रोहडा येथे विहिरीच्या पाण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी घडली. या वादातून दोन्ही ...
मोताळ्यात खळबळ उडवणारी घटना!सकाळी घरात होती, दुपारी झाली बेपत्ता! नवऱ्याच्या तक्रारीवरून अज्ञातावर गुन्हा!
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय विवाहित महिला अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. सदर महिलेला अज्ञात व्यक्तीने ...
शिक्षक मतदारांनो, मतदानात घाई नको! ‘१’ कुठं टाकता यावरच तुमचं मत ठरणार; चुकला पसंतीक्रम तर मत गेलं पाण्यात!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक इतर सार्वत्रिक निवडणुकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. या निवडणुकीत मतदारांना मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा ...
पिकाला पाणी द्यायला गेला, पण काळानं घात केला!अटाळीत शेतकऱ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी अंत!शेतात पाणी देताना काळाचा घाला!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीचा विहिरीत पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी अटाळी ...
देऊळगाव राजात कव्वालीच्या कार्यक्रमात रक्तरंजित हाणामारी; दोघांचा मृत्यू! बसण्याच्या जागेवरून सुरू झालेला वाद विकोपाला; तलवारी व धारदार शस्त्रांचा वापर, सात जण जखमी….
देऊळगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगावराजा शहरात ५ ऑक्टोबरच्या रात्री कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान बसण्याच्या जागेवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही ...




















