Advertisement Advertisement

Buldhana news

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्ध दाम्पत्याला गंडा; २ लाख १० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास! किनगाव राजा-सिंदखेड राजा महामार्गावर धक्कादायक प्रकार; रक्षाबंधन आटोपून गावाकडे परतताना वृद्ध दाम्पत्याला अडवले…

किनगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून आपल्या गावाकडे परतणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला अज्ञात दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून अडवले. परिसरात चोऱ्या होत ...

सायंकाळी घरात घडला धक्कादायक प्रकार; ३५ वर्षांच्या विवाहितेचा मृत्यू!

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील ख्याँजा गरीब नवाज नगर परिसरात ३५ वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या ...

मलकापूरात चोरट्यांचा धुमाकूळ! घरमालक भुसावळला गेल्याची संधी साधून कडी-कोयंडा तोडला; चांदीचे दागिने अन् रोकड मिळून ४९ हजारांचा माल लंपास…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये कारवाई केली आहे. मलकापूर शहरातील नालंदा नगर ...

बकरी विक्रीचे पैसे मागितले अन् वाद पेटला; एकुलत्या मुलानेच बापाला संपवलं! नायगाव बु. येथे संतापजनक घटना; लोखंडी फुकणीने मारहाण, उपचारादरम्यान ६० वर्षीय वडिलांचा मृत्यू; आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात….

मंगरुळ नवघरे (बुलडाणा कव्हरेज न्युज): बकरी विक्रीचे पैसे मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून बाप-लेकामध्ये झालेला वाद एवढा विकोपाला गेला की, एकुलत्या एक मुलानेच जन्मदात्या वडिलांना बेदम ...

फवारणीचं पेट्रोल संपलं म्हणून रस्ता ओलांडला; अज्ञात वाहनानं शेतकऱ्याला उडवलं, जागीच जीव गेला!

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : समृद्धी महामार्गावर माडवा शिवारातील चॅनल क्रमांक ३१० जवळ रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. शेतात फवारणी करताना पंपातील पेट्रोल संपल्याने ...

मुख्यमंत्री यांचे खाजगी स्वीय सचिव महाले यांच्या बर्थडे पोस्टरवरून बुलढाण्यात मध्यरात्री धिंगाणा; “पोस्टर कसं काय लावता?” म्हणत वाद, पोलिसांत गुन्हा….

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील मोक्याच्या जयस्तंभ चौकात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री जोरदार वाद झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी समोर आली आहे. ...

पोरीनं लग्नाला नकार दिला, तर पठ्ठ्या थेट तिच्या मागं! सरंबा फाट्यावर दुचाकी अडवून तमाशा; आई-बापाला धमकी दिल्याचा आरोप….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): १९ वर्षीय तरुणीने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तिचा पाठलाग करून मोटारसायकल अडविल्याचा आणि तिच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार ...

सायकलचे ५०० रुपये अन् थेट मारामारी! तरुणाला गाडीत बसवून नेलं, नऊ जणांनी मिळून झोडपल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा….

सायकलचे ५०० रुपये अन् थेट मारामारी! तरुणाला गाडीत बसवून नेलं, नऊ जणांनी मिळून झोडपल्याचा आरोप; पोलिसांत गुन्हा…. देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): सायकलच्या व्यवहारातील ...

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत अमडापूर येथे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात ...

इसरूळ शिवारात बिबट्याचा धुमाकूळ! पाळीव कुत्र्याची शिकार करून बिबट्या पसार; शेतकऱ्यांची झोप उडाली, वनविभागाने पिंजरा लावला!

इसरूळ (भिकनराव भुतेकर:बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील इसरूळ शिवारात बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इसरूळचे माजी सरपंच शामसुंदर ...

WhatsApp Join Group!