buldana breaking
देऊळगाव महीतील २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोमवारी ही ...
हातणीजवळ भीषण अपघात; मोकाट जनावराला वाचविताना शिक्षकांच्या कारची झाडाला धडक…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा तालुक्यातील हातणी गावाजवळ रस्त्यावर अचानक आलेल्या मोकाट जनावराला वाचविण्याच्या प्रयत्नात शिक्षकांच्या कारचा झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात कारमधील ...
“पाडळी शिंदे जिल्हा परिषद शाळेचा आदर्श उपक्रम! शिक्षकांचा ड्रेस कोड, गळ्यात ओळखपत्र; वर्गावर जाताना मोबाईल कार्यालयात जमा…
पाडळी शिंदे (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शिक्षण क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि पालकांचा खाजगी शाळांकडे वाढलेला ओढा लक्षात घेऊन अंढेरा केंद्रांतर्गत पाडळी शिंदे येथील जिल्हा ...
“पाऊस कोसळतोय… पण धरणं अजूनही तहानलेली! बुलढाण्यातील जलसाठ्याची चिंताजनक स्थिती! “मोठ्या धरणांत केवळ २६.४७ टक्के जलसाठा; खडकपूर्णा अजूनही कोरडे….
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली असली, तरी धरणांमधील जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. पावसाळ्याचा एक महिना ...
‘तुझ्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला’ म्हणत रस्त्यात अडवून वार; पिंपळगाव नाथच्या तरुणाची प्रकृती गंभीर….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ४ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तरवाडी-कंडारी रस्त्यावर ...
पावसाने चांडोळचा आठवडी बाजार चिखलमय! विक्रेते-ग्राहकांची मोठी गैरसोय! तुंबलेल्या पाण्यामुळे व्यवसायावर परिणाम; कायमस्वरूपी निचऱ्याच्या व्यवस्थेची मागणी…
चांडोळ(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील चांडोळ येथील प्रसिद्ध आठवडी बाजारात शनिवारी (५ जुलै) झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी तुंबून चिखलाचे साम्राज्य पसरले. त्यामुळे बाजारात आलेले ...
काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांना शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी २० कोटींची ऑफर? आ.लिंगाडे यावर म्हणाले मला ऑफर आली….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेदरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अमरावती पदवीधर मतदारसंघाचे ...
रायपूर–पाचला रस्त्यामुळे शेतात पाणी तुंबले; पेरणीचे नुकसान, उपाय न झाल्यास शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा…
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज): रायपूर–पाचला गावजोड रस्त्याच्या कामादरम्यान नैसर्गिक पाण्याचा निचरा बंद झाल्याने परिसरातील शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचून नुकत्याच झालेल्या पेरणीचे मोठे नुकसान ...
सिनगाव जहागिरमध्ये ज्येष्ठ नागरिकावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे बकरीसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय मजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना २ ...
स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम; मलगी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील मलगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्व. रामभाऊ ज्योतिबा यादव बहुउद्देशीय संस्था, चिखली यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ...






















