Advertisement Advertisement

आंदोलन

उन्हं वाढली, पाणी घटलं… आणि प्रशासन झोपलं ! मनुबाई ,मेरा, बायगाव…..या सह पाच गावांना टंचाईची भीती!

पाडळी शिंदे(बुलडाणा कव्हरेज न्युज)मेंढगाव धरणातील अत्यल्प जलसाठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना, चिखली लघु पाटबंधारे विभागाच्या विसंगत निर्णयांमुळे प्रशासनाचा भोंगळ ...

आवाज बंद करा डीजे; नाहीतर रस्त्यावर उतरू..! बँड कलाकारांचा इशारा!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज)डीजे संस्कृतीच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक बँड पथकांवर उपासमारीची वेळ ओढवली असून, आपल्या हक्कासाठी बँड कलाकारांनी अखेर रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन छेडले. ...

धनगर आरक्षणासाठी मुंबईत मोठा एल्गार; २३ मार्चला आझाद मैदान गाजणार..! धनगर आरक्षण मोर्चात जास्तीत जास्त समाजबांधवांनी सहभागी व्हा.. दिपक कलंके

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आता पुन्हा एकदा जोरदार लढा उभा राहताना दिसतोय. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन योद्धा दीपक बोराडे यांनी ...

“ लाडक्या बहिणींना पुन्हा चुलीवर आणलं!” चिखलीत काँग्रेसचा हल्लाबोल..! चिखलीत गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन; तहसीलदारांना घेराव….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ६० रुपयांची वाढ केल्याच्या निषेधार्थ चिखली येथे काँग्रेसच्या वतीने गुरुवार (दि. १२ मार्च) रोजी ...

BREAKING:“पेटीचं आमिष दाखवून हात रिकामे! संतापलेल्या गावकऱ्यांनी चिखली–मेहकर रोड केला जाम….

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली ते मेहकर रोडवर आज दुपारी अचानक गावकऱ्यांचा संताप उफाळून आला. बांधकाम विभागाच्या वतीने नागरिकांना पेटी वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात ...

अर्धवट कर्जमाफी नको… सरसकट सातबारा कोरा करा…किमान पाच लाखांपर्यंत कर्ज माफ करा!”… रविकांत तुपकरांचा इशारा

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जाहीर केलेली दोन ...

सुलतानपुरचे लोक रस्त्यावरील खड्ड्याले वैतागले…! सुलतानपूरात खड्ड्यांची ‘महाआरती’; वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे उपरोधिक आंदोलन…

सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सुलतानपूर परिसरातील लोक सध्या रस्त्याला आणि रस्त्यावरील खड्ड्याले वैतागले आहेत…सुलतानपूर येथील डॉ. आर. एन. लाहोटी कॉलेज रोडवरील राज्यमार्गाची अवस्था अत्यंत ...

आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी सरकार ठाम उभे – आ.श्वेता ताई महाले पाटील…! संगणक परिचालक व ग्रामरोजगार सेवकांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवणार….

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): राज्यातील संगणक परिचालक तसेच ग्राम रोजगार सेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या ...

साहेब, रखडलेले अनुदान द्या हो !घरकुलाच्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांचा रायपूरात रास्ता रोको…..

रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज)“साहेब, रखडलेले अनुदान द्या हो…!” अशी आर्त हाक देत रायपूर येथील घरकुल लाभार्थ्यांनी १३ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास बसथांब्यावर ...

ऐतिहासिक विश्रामगृह पाडणाऱ्या अभियंत्याला वाचविण्यासाठी एवढा आटापिटा कोण करतेय? सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर संशय; चौकशी अहवाल रखडल्याने संताप….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली येथील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृह कोणत्याही नियमांची पर्वा न करता रातोरात जमीनदोस्त केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्याला वाचविण्यासाठी विभागातच ...

WhatsApp Join Group!