प्रशासकीय
‘खाकी’ने पाळली नागरी जबाबदारी!१५ लाखांचा कर भरत खामगाव पोलिसांचा आदर्श उपक्रम..!
खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): “पोलीस फक्त कायदा-सुव्यवस्था सांभाळतात” ही पारंपरिक प्रतिमा बाजूला ठेवत खामगाव शहर पोलीस स्टेशनने सामाजिक आणि नागरी जबाबदारीचे उत्तम उदाहरण समोर ठेवले ...
चिखली शहरात भीषण पाणीटंचाई ! नागरिक पाण्यासाठी वणवण; टँकर सेवा आणि डिझेल टंचाईमुळे संकट अधिक गडद! नगरपालिका प्रशासन अपयशी…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : भर उन्हाळ्यात चिखली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. पालिकेचा नियमित पाणीपुरवठा ठप्प ...
अंढेरा पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ; दरोडेखोरांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाणे हद्दीतील हायवे रोडवरील राजवाडा ढाबा परिसरातील जंगलात व्यापाऱ्याला लुटून जवळपास ५ लाखांचा मुद्देमाल हिसकावणाऱ्या दरोडेखोरांच्या ...
खतांचा काळाबाजार करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका; गैरप्रकार आढळल्यास थेट गुन्हे दाखल….
बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर येथील खतांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कृषी विभाग आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ...
“लाडकी बहीण योजनेवर सोशल मीडियावर अफवा! ई-केवायसीच्या अफवेमुळे महिला कार्यालयात गर्दी; प्रशासनाचे स्पष्ट आवाहन…
बुलढाणा(जिमाका: बुलडाणा कव्हरेज न्युज) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे जिल्हाभरातील महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ई-केवायसीसाठी आवश्यक ...
संतचोखामेळा धरणावर अवैध रेती उपशावर धडक कारवाई; ८१ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील ग्राम सिनगाव जहागीर शिवारातील संतचोखामेळा धरण परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध रेती उपशावर देऊळगाव राजा पोलिसांनी महसूल विभागाच्या ...
२१ एप्रिलपासून राज्यभर बेमुदत संप; १७ लाख कर्मचारी उतरणार आंदोलनात!
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले असून २१ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत ...
मेहकर आगाराचा कारभार बेफिकीर ! आजारी चालक, ५ तास प्रवाशांची फरफट…
हिवरा आश्रम (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “बहुजन हिताय, बहुजन सुखाय” हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या मेहकर आगाराच्या कारभाराने या वाक्यालाच अक्षरशः काळिमा फासल्याची संतप्त प्रतिक्रिया ...
“बुलढाण्यात मोठा प्रशासकीय बदल! जिल्हाधिकारी किरण पाटील बदली… देवरे नवे जिल्हाधिकारी”
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)महाराष्ट्र शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लावत बुलढाणा जिल्ह्यात मोठा प्रशासकीय बदल केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची बदली करण्यात आली ...
“पाणंद रस्त्यांना आता लागणार वेग; दोन महिन्यांत काम संपवायचा आदेश!”अधिकाऱ्यांना ठणकावलं…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यात पाणंद रस्ते योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मोठी बैठक पार पडली. शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज जाता यावं, मालाची ...






















