Police station
जिल्ह्यात बेपत्ता सत्र सुरूच…! चिखली-मिसाळवाडी-हिवरखेडमध्ये ३ जण बेपत्ता…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्ह्यात तरुण मुले-मुली बेपत्ता होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मलकापूर येथील विवाहिता बेपत्ता प्रकरण ताजे असतानाच ...
UDID शिवाय अर्थसहाय्य थांबणार; दिव्यांग लाभार्थ्यांना तहसीलदारांचा सुचना…
चिखली (अंकुश पाटील: बुलडाणा कव्हरेज न्युज) विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा अर्थसहाय्यासाठी आता दिव्यांगाचे वैश्विक ओळखपत्र (UDID) सादर करणे अनिवार्य करण्यात आले ...
“चिखली चे गटविकास अधिकारी साहेब, झोपेतून उठा! अनेक गावं तहानलेत..! पाणी भरपूर, पण नळ कोरडेच…!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखली तालुक्यात सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी विहिरी कोरड्या ...
चार मृत्यूंनी जिल्हा हादरला; २४ तासांत वेगवेगळ्या घटना उघड…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत चार वेगवेगळ्या मृत्यूंच्या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे. गळफास, उंचावरून पडणे तसेच आकस्मिक मृत्यू अशा ...
चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे शिवसेना गटात ?
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे हे शिवसेना शिंदे गटात गेले असल्याची बातमी आज एका वृत्तपत्रात झळकाताच. ...
इसरुळ शिवारात बिबट्या आला पण शिकार करून गेला…! सरपंच सतीश भुतेकर म्हणतात…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील इसरुळ शिवारात बिबट्याने वासरावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ ...
शेकडो मधमाशा चावल्याने एक शेतकरी दगावला; तर दुसरा अडीच तास विहिरीत..
रायपुर (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेड भट येथे घडली आहे. सोबतच्या मजुराने प्रसंगावधान दाखवत ...
देऊळगाव महीत विजेचा धक्का; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू…
देऊळगाव मही (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरातील होल्डरमध्ये वायर बसविताना विजेचा जोरदार धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्च रोजी सायंकाळी ...
गॅस संपला, चुल पेटली..! चुलीच्या धुरावरून पेटला वाद; चौघांनी तरुणाला धुतला!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्यूज): चुलीच्या धुराचा त्रास होत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना काळेगाव (ता. मलकापूर) येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध विविध ...
दारूच्या नशेत महिलेचा छळ; दाताळ्यात दोन जणांवर गुन्हा…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील दाताळा येथे एका महिलेच्या लज्जेस बाधा पोहोचेल असे कृत्य करून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा ...






















