Advertisement Advertisement

Maharashtra

पुलावर काम सुरू… सुरक्षेसाठी चक्क बिअरच्या बाटल्या; कंत्राटदाराचा भोंगळ कारभार उघड….

—

दुसरबीड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : राहेरी बुद्रुक येथील ऐतिहासिक व नव्या पुलाच्या डागडुजी आणि साफसफाईच्या कामादरम्यान सुरक्षेच्या नावाखाली समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप ...

मलकापूर बसस्थानकावरून सासरी निघालेली विवाहितेसह दोन वर्षीय मुलगा बेपत्ता! भुसावळला न पोहोचल्याने खळबळ; मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल…

—

मलकापूर(बुलडाणा कव्हरेज न्युज) माहेराहून सासरी जाण्यासाठी निघालेली २१ वर्षीय विवाहित महिला आणि तिचा दोन वर्षीय मुलगा रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी ...

BIG BREKING रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाचा वणवा भडकला! खामगावात “एसडीओ” कार्यालय जाळण्याचा प्रयत्न! पेठच्या पुलावर संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळले…

—

बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता चांगलाच भडकला आहे. ठीक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून ...

कर्जमुक्ती करा शेतकऱ्यांचा अंत बघू नका: जिल्हाध्यक्ष दासा कणखर यांचा सरकारला इशारा..! तुपकरांच्या आंदोलनाला शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा; रस्त्यावर उतरण्याचा इशारा…

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा व बाजारपेठेचे स्वातंत्र्य यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते मा. रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे ...

“आई-बाप समजतात पोरं शिकायला गेलीत… अन् चिखली बसस्थानकावर तासन्‌तास खेळतात ‘फ्री फायर’चा मोबाईलमध्ये खेळ!”

—

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल गेमचे वाढते व्यसन चिंतेचा विषय बनत असून, चिखली येथील मुख्य बसस्थानक हे विद्यार्थ्यांसाठी ‘फ्री फायर’सारखे ...

मजुरीच्या पैशांच्या वादातून महिलेला मारहाण; जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा!

—

दुसरबीड (बुलढाणा कव्हरेज न्यूज): सिंदखेड राजा तालुक्यातील पांग्री उगले येथे मजुरीच्या पैशांच्या वादातून एका महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची ...

साहेब आले साहेब आले…! FDA तुकाराम मुंढेंच्या धडाक्याची ‘धास्ती’!अफवांनी डोणगावात हॉटेल, डेअरी, किराणा दुकाने झाली बंद!

—

डोणगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. ...

“घास सोडला… पण लढाई नाही! फसव्या कर्जमाफीविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकरांचं आज पासून रणशिंग फुंकलं!”आज सकाळ पासुन अन्नत्याग आंदोलन सुरू….. तुपकर स्पष्टच बोलले….

—

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून फसवी “वन टाइम सेटलमेंट” योजना असल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत ...

“बायकोचा छळ महागात पडला; पोलिसांनी पहाटेच उचलला!” खामगाव तालुक्यातील घटना….

—

खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील अंत्रज येथे विवाहितेचा छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या ४० ...

शेतीच्या रस्त्याच्या वादातून विवाहितेचा विनयभंगाचा प्रयत्न; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल…

—

मेरा बु. (बुलढाणा कव्हरेज न्युज): शेतीच्या रस्त्याच्या जुन्या वादातून एका विवाहितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहडा शेतशिवारात घडली. ...

WhatsApp Join Group!