Advertisement Advertisement

Buldana coverage

शेतातल्या मीटर पेटीला आग लावल्याचा आरोप, विचारायला गेला अन् मार खाऊन आला! सोनाळ्यात शेतकऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला; डोकं, पाठ अन् खांद्यावर वार!

—

सोनाळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील बोअरवेलच्या मीटर पेटीला आग लावल्याच्या आरोपावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा परिसरात १२ ऑक्टोबर ...

चिखलीत महसूल खात्यावर शोककळा! २६ वर्षांच्या तलाठ्याचा मृत्यू; पियुष गायकवाड यांच्या जाण्याने हळहळ!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : चिखली तहसील कार्यालयांतर्गत गोदरी बीटमध्ये तलाठी म्हणून कार्यरत असलेले पियुष पांडुरंग गायकवाड (वय २६, रा. दहिद बुद्रुक, ह. मु. ...

जिगाव प्रकल्पासाठी ३५ हजार कोटींचा निधी द्या! केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची जलशक्ती मंत्र्यांकडे जोरदार मागणी! बुलढाणा-अकोल्यातील २८७ गावांना मिळणार सिंचनाचा लाभ; १ लाख १६ हजार ७७० हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येण्याची अपेक्षा….

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या जिगाव सिंचन प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती देण्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांच्या ...

बुलढाणा जिल्ह्यात चाराटंचाईचे संकट टाळण्यासाठी प्रशासन सरसावले! ७७ हजार किलो चारा बियाण्यांची उपलब्धता; ज्वारी-मक्याच्या लागवडीला मिळणार बळ!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी काळात पशुधनासाठी चाराटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. हे संकट वेळीच ओळखून जिल्हा ...

दुष्काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावला! जानेफळमध्ये शेतकऱ्याची पाच एकरांतील सोयाबीनची सुडी जाळली; अडीच लाखांचे नुकसान….

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आधी पावसानं दडी मारली, त्यामुळं सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातही उरलेलं पीक सोंगून दोन पैसे हातात पडतील, या ...

दुष्काळानं गरीबाचं जगणं अवघड केलं, आता घरकुलही हिरावून घेणार का?जागा नाय, रेती नाय, हप्त्याचा पत्ता नाय; घरकुल रद्द करण्याची घाई कशाला? क्रांतिकारी संघटनेचे नेते विनायक सरनाईकांचा प्रशासनाला थेट सवाल; मागण्या मान्य करा, नाहीतर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन!

—

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना दुसरीकडे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत घरकुलांचे बांधकाम अपूर्ण असल्याने ...

नंबर मागितला, नकार मिळाला; पोरीचा हात धरून जवळ ओढलं! घरासमोर बकऱ्या राखणाऱ्या १७ वर्षीय मुलीशी गैरवर्तनाचा आरोप; अंढेरा पोलिसांत पोक्सोचा गुन्हा!

—

मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून तिला जवळ ओढत विनयभंग केल्याची घटना ...

मेहकरमध्ये भरधाव आयशरने दुचाकीस्वार माजी सैनिकाला चिरडले! कास्तकार चौकात काळाचा घाला; माजी सैनिक सिरसाठ यांचा जागीच मृत्यू, गतिरोधकाअभावी अपघातांचा धोका वाढला?

—

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) मेहकर शहरातील कॉटन मार्केट रोडने सुलतानपूरकडे जाणाऱ्या चौफुली बायपासवरील कास्तकार चौकात भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण ...

बुलढाण्यात शेतकरी आत्महत्यांचे संकट पुन्हा गडद! नऊ महिन्यांत १०० शेतकऱ्यांनी संपवले जीवन; ६९ कुटुंबे मदतीसाठी पात्र!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कधी पावसाची दडी, कधी अतिवृष्टीचा तडाखा, तर कधी शेतमालाला अपेक्षित भाव नाही… अशा एकामागून एक संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले ...

हातात कोयता, डोक्यात राग!‘आज सगळ्यांना संपवतो’ म्हणत कोयता उगारला! खामगावच्या शंकरनगरात एकच खळबळ…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील शंकरनगर परिसरात हातात कोयता घेऊन वाद घालणाऱ्या एका व्यक्तीने दोघांवर हल्ला केल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात ...

WhatsApp Join Group!