Buldana coverage
कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर! बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ शेतकरी पात्र; आधार प्रमाणीकरण करा!
बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ४२ हजार १४४ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची चौथी ...
शेतात काम करायला गेला, पण घरी परतलाच नाही!विजेच्या खांबाचा शॉक बसला अन् २५ वर्षांच्या संतोषचा जीव गेला!
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शिवारात शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...
सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला! अंदाजे ६५ वर्षीय महिलेची ओळख पटेना; रायपूर पोलिसांचे नागरिकांना आवाहन…
रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज : राधेश्याम काळे) : रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह ...
शेतकऱ्याच्या शेतात पीक नाही, खिशात पैसा नाही; सरकार म्हणतं पाच हजार घे अन् दिवाळी साजरी कर! बळीराजाच्या दुःखाची सरकारला जाण कधी येणार? नरेश शेळकेंचा संताप; भोपळा आंदोलनातून शासनाला इशारा!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दुष्काळामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना त्याला हेक्टरी एक लाख रुपये मदतीची अपेक्षा होती. मात्र, शासनाने दिवाळीसाठी केवळ पाच ...
माहेरून १० लाख आण, दुचाकी आण… सासरच्यांचा हट्ट काही संपेना! विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह पाच जणांवर पोलिसांची कारवाई!
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : माहेरहून १० लाख रुपये आणि दुचाकी आणावी, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. तसेच ...
घर बांधायचं म्हटलं की शेजाऱ्यांचा पोटशूळ! फोटो-व्हिडिओ काढण्यावरून राडा!! महिलेला अश्लील शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी; तिघांवर गुन्हा!
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घराचं बांधकाम सुरू असताना जागेच्या वादातून शेजाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली! घराच्या बांधकामावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेला अश्लील ...
दुष्काळाचं संकट गडद होण्याआधीच कामाला लागा! पशुधनासाठी चारा-पाणी, तर शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाचं नियोजन करा!केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश; धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देण्यासह नदीपात्रांच्या खोलीकरणावर भर….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थितीचे संकट गडद होत असताना पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षित सिंचन उपलब्ध ...
देऊळगाव घुबेच्या पोरींचा व्हॉलीबॉलमध्ये डंका! सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरावर धडक! अंतिम सामन्यात यवतमाळला २-१ ने लोळविले; अमरावती विभागावर पुन्हा एकदा वर्चस्व!
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिद्द, मेहनत आणि सांघिक खेळाच्या जोरावर देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मुलींनी व्हॉलीबॉलच्या मैदानावर पुन्हा एकदा आपला ...
बापाचं छत्र आधीच हरपलं, आता पोटचा गोळाही गेला! मोलमजुरी करून जगणाऱ्या मायलेकांच्या संसारावर दुःखाचा डोंगर; मेरा बु. गाव हळहळलं!
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेरा बु. येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका २६ वर्षीय तरुणाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...




















