buldana breaking
३५ हजार शेतकऱ्यांचा हक्काचा पीकविमा कुठे गेला?’ जिल्हाधिकाऱ्यांसमोर तुपकरांनी केली पीकविमा कंपनीची कानउघाडणी! प्रलंबित पीकविमा प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झाली बैठक..जिल्हा प्रशासन राज्य सरकारकडे अहवाल पाठवणार..
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज); बुलढाणा जिल्ह्यातील २०२४ मधील तब्बल ३२हजार ६०० वंचित शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या गंभीर मुद्द्यावर ...
बायकोच्या कथित लफड्यानं संसार मोडला……चार चिठ्ठ्या खिशात ठेवून तरुणानं घेतला गळफास! या धक्कादायक घटनेनं अंढेरा हादरला….. पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी केलं अटक…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे पत्नीकडून होत असलेल्या कथित मानसिक त्रासाला कंटाळून एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ...
आषाढी वारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातून २५६ एसटी बसेस सज्ज; वारकऱ्यांच्या सेवेसाठी लालपरी धावली!
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या अखंड नामस्मरणात पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशीच्या ...
रामनगरच्या हॉटेलावर चोरट्याचा डल्ला! गॅस टाकीपासून रोख ६ हजारांपर्यंत सगळंच लंपास!२१ हजारांचा मुद्देमाल चोरून अज्ञात पसार; अंढेरा पोलिसांत गुन्हा….
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा–चिखली मार्गावरील रामनगर येथे अज्ञात चोरट्याने चहा-नाश्त्याचे हॉटेल फोडून गॅस टाकी, गॅस भट्टी, टेबल फॅन, वापरातील भांडी, वेफर्स, ...
सासऱ्यांची नजर चुकवून रेल्वे स्टेशनवरून विवाहितेची धूम; गर्भवती महिला बेपत्ता! शेगाव–सुरत प्रवासादरम्यान रेल्वेतून उतरून निघाली….
नांदुरा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमरावती–सुरत एक्सप्रेस (क्र. २०९२६) मधून शेगाव ते सुरत असा प्रवास करत असताना २१ वर्षीय विवाहित महिला नांदुरा रेल्वेस्थानकावर सासऱ्यांची नजर ...
युवराज फॅशनजवळील टेलरचा दुकानातच कुजलेल्या अवस्थेत मृतदेह; खामगावात खळबळ….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मेन रोडवरील युवराज फॅशनजवळ असलेल्या एका टेलरच्या दुकानात ६० वर्षीय टेलरचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ ...
भाजीपाला विक्रीसाठी घरातून निघालेला ४३ वर्षीय इसम बेपत्ता; मलकापूर शहर पोलिसांत मिसिंग दाखल!
मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील मुकुंद नगर परिसरातील ४३ वर्षीय इसम भाजीपाला विक्रीसाठी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मलकापूर ...
बुलढाणा जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांची एन्ट्री; तीन दिवसांत १९७ नामांकन अर्ज दाखल! २१ जागांसाठी रंगणार प्रतिष्ठेची लढत; अर्ज भरण्याचा २४ जुलै अखेरचा दिवस….
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज):सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची समजली जाणारी बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. २१ संचालक पदांसाठी होत असलेल्या ...
मेहकरचा ‘आपला दवाखाना’च आजारी!; आठ तासांऐवजी केवळ दोन तासच सेवा, रुग्णांमध्ये संताप!वेळेचे पालन नसल्याचा आरोप; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाईचे दिले संकेत…
मेहकर/डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गरजू रुग्णांना वेळेवर व नियमित आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने राज्य शासनाने २०२३ मध्ये ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला ...






















