Admin
भंगार खरेदीच्या वादातून चाकूहल्ला; एक जखमी..! तीघांविरोधात गुन्हा दाखल…
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज):मलकापूर व नांदुरा येथील भंगार व्यावसायिकांमध्ये भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून झालेल्या हाणामारीत चाकूचा वापर करण्यात आल्याची घटना आज दि. २३ जानेवारी रोजी ...
“चोरट्यांनी देवालाही सोडलं नाही! देऊळगाव राजात मंदिरफोड…; देवीचे दागिने लंपास….
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)चोरट्यांनी आता देवालाही लुटायला सुरुवात केली आहे! शहरातील मंदिरांवर चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत भाविकांच्या श्रद्धेलाच तडा दिला आहे. शहरातील ...
पाटोद्यात एसटीचा कहर; बाहेर निघालेल्या पत्र्यामुळे बस-बाईकचा भीषण अपघात, एकजण गंभीर जखमी….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) :चिखली तालुक्यातील पाटोदा गावात आज सकाळी एसटी बस आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात ...
तलाठी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न; चालकावर गुन्हा दाखल…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाई सुरू असताना महसूल कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. बुलढाणा तालुक्यातील रायपूर ...
देऊळगाव साकर्शात भरदिवसा हात साफ; चोरट्यांनी घरच फोडलं…!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव साकर्शा गावात १९ जानेवारीला दिवसा ढवळ्या अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून मोठा हात साफ केल्याची खळबळजनक घटना घडली. खिडकीतून आत ...
वाळूची अवैध वाहतूक; १८ ब्रास वाळूसह तीन टिप्पर जप्त आणि लाखो रुपयाचा….!
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): रेतीच्या अवैध वाहतुकीविरोधात मेहकर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने २० जानेवारी रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई करत १८ ब्रास वाळूसह ...
“घरातल्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या गोपालचा खून; काकानं लोखंडी हत्यारानं घातला घाव”…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)चिखली तालुक्यातील हातणी येथे काल रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत घरगुती वादातून तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना ...
व्हॉट्सअॅप चॅटिंगवरून घरात मोठे भांडण..; पती-सासऱ्यांनी विवाहितेला बेदम ठेचलं…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील सिनगाव जहागिर येथे कौटुंबिक वादातून एका विवाहित महिलेला तिच्या पती व सासऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...





















