Admin
“कॉलेजला जाते सांगून घराबाहेर पडलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता; मलकापूर ग्रामीण पोलिसांत मिसिंग दाखल…
मलकापूर (बुलढाणा कव्हरेज न्यूज) : मलकापूर येथे कॉलेजला जाते असे सांगून घराबाहेर पडलेली नांदुरा तालुक्यातील विटाळी येथील १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना समोर ...
भीषण अपघात..! कर्तव्यावर जात असलेल्या एसटी चालकाचा बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू; बुलडाणा शहरातील घटना…
बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): कर्तव्यावर जाण्यासाठी घरातून निघालेल्या एसटी चालकाचा भरधाव बोलेरोच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (३ जुलै) सकाळी बुलढाणा शहरातील ...
सुनगावातील २५ वर्षीय विवाहिता पहाटे घरातून बेपत्ता; शोध घेऊनही पत्ता नाही, जळगाव जामोद पोलिसांत मिसिंग दाखल….
जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्यूज): तालुक्यातील सुनगाव येथील २५ वर्षीय विवाहिता दिपाली अर्जुन पाटील या पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना ...
भरधाव स्विफ्टचा मोसंबेवाडीत थरार! बैलगाडीला धडक देत हातपंप फोडून थेट घरात घुसली कार….
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर–खामगाव मार्गावरील मेहकर तालुक्यातील जानेफळजवळ असलेल्या मोसंबेवाडी येथे भरधाव स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला. १ जुलैच्या रात्री चालकाचे वाहनावरील ...
शाळेचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा! “आईच्या कुशीत झोपलेला राज पुन्हा उठलाच नाही; सापाच्या दंशाने चिमुकल्याचा दुर्दैवी अंत”! मेहकर तालुक्यातील घटना…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज):मेहकर तालुक्यातील राजगड येथे सर्पदंशामुळे सहा वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३ जुलैच्या मध्यरात्री घडली. राज अभिषेक राठोड (वय ...
लग्नाला अवघे पाच महिने; माहेरी आलेल्या १९ वर्षीय नवविवाहितेची बापाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या! घाटनांद्रा येथील घटना…
सैलानी (बुलडाणा कव्हरेज न्युज): लग्नाला अवघे पाच महिने झाले असतानाच एका १९ वर्षीय नवविवाहितेने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा ...
अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांचा पाठिंबा रखडलेला कोरोना भत्ता अदा करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा….
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज)- शेलगाव जहागीर, पाटोदा ,एकलारा,दिवठाणा,भोरसा भोरसी,बोरगाव काकडे यासह चिखली तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसमोर कोरोना प्रोत्साहन भत्ता व थकीत मानधनासाठी सुरू असलेल्या अंगणवाडी ...
पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीकडून विवाहितेवर अत्याचाराचा आरोप; डोणगाव परिसर हादरला…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नातेसंबंधाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या संमतीने नणंदेच्या पतीने (नंदोई) विवाहितेवर ...
आमचे लाडके शिक्षक परत द्या’; झुमडा ग्रामस्थांचा संताप, जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप!दीपक गवई यांच्या बदलीविरोधात पालकांचा इशारा; ‘बदली रद्द नाही तर मुलांचे टीसी काढून शाळा बंद पाडू…
देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): देऊळगाव राजा तालुक्यातील झुमडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श व विद्यार्थीप्रिय शिक्षक दीपक भगवान गवई यांच्या बदलीविरोधात ग्रामस्थ, ...
भरधाव बोलेरोची दुचाकी व बैलगाडीला भीषण धडक; दुचाकीस्वार जागीच ठार, बैलगाडीतील ५५ वर्षीय इसम गंभीर जखमी!
मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो मालवाहू पिकअपने प्रथम दुचाकीला आणि त्यानंतर बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर बैलगाडीतील ...






















