Admin
रात्री ती घराच्या सोबत झोपली अन् सकाळी उठले तर कोणाला न सांगता गायब झाली!
देऊळगाव राजा(बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील गिरोली बुद्रुक येथून एका १९ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणी रात्रीच्या ...
“प्रशासन म्हणते इंधनाचा पुरेसा साठा आहे, मग या रांगा संपत का नाहीत?” डिझेल टंचाईने शेतकरी संतप्त; चिखलीत रास्ता रोको, लोणारचा व्हिडीओ व्हायरल…
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रशासनाकडून जिल्ह्यात मुबलक इंधनसाठा उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या आणि कॅनच्या रांगा काही केल्या ...
पूर्णा नदीत बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निमगाव परिसरात शोककळा….
निमगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज) : पूर्णा नदी पात्रातील पाण्यात बुडून २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवार, २१ मे रोजी पातोंडा शिवारात घडली. या ...
सिंदखेड राजा येथील मोती तलावाजवळ पुलाच्या कठड्या जवळ एस टी चा अपघात! पुढून येणाऱ्या वाहनाला….
सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून देऊळगाव कोळकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक मोती तलावाजवळ ...
“अरे बापरे..! आता चिखलीत बी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची एन्ट्री; गांगलगावच्या पोरानं अभिजित दिपके यांच्या कडून अधिकृत ऑनलाइन आय डी कार्ड बनवून केला धुरळा?”
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):महाराष्ट्रात सध्या सोशल मीडियावर “कॉक्रोच जनता पार्टी” नावाची भन्नाट चर्चा रंगताना दिसत आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामपासून व्हॉट्सअॅप स्टेटसपर्यंत या पार्टीचे मीम्स, पोस्टर ...
खतांचा काळाबाजार करणाऱ्यांना कृषी विभागाचा दणका; गैरप्रकार आढळल्यास थेट गुन्हे दाखल….
बुलढाणा (जिमाका:बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर येथील खतांचा काळाबाजार आणि शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर कृषी विभाग आता पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आला आहे. ...
रायपूर येथील भारत गॅस एजन्सीवर काळाबाजाराचे आरोप; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा….
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील रायपूर येथील भारत गॅस एजन्सीकडून घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित एजन्सीवर तातडीने कारवाई करावी, ...
महिनाभरात २४ लग्नं थांबवली; अल्पवयीन लेकरांच्या गळ्यातलं मंगळसूत्र अडवलं! प्रशासनाची मोठी कारवाई…
बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवित गेल्या एका महिन्यात तब्बल २४ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे. चाईल्ड हेल्पलाईन आणि बाल ...
भरधाव मालवाहूची दुचाकीला धडक; एक ठार, एक गंभीर जखमी…
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर-मालेगाव राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी सरहद्द परिसरात भरधाव मालवाहू पिकअप आणि दुचाकीची जोरदार धडक होऊन एका ...
ऑनलाईन औषध विक्रीविरोधात बुलढाण्यात मेडिकल बंद; केमिस्ट संघटनेचा इशारा…
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बनावट औषधांच्या वाढत्या धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी ऑनलाईन औषध विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच औषध व्यवसायातील सवलत प्रथा ...






















