Advertisement Advertisement

Admin

गायरान-वनजमिनीचा हक्क मिळावा म्हणून सहा गावांत भूमिहिनांचे अन्नत्याग आंदोलन…

खामगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): गायरान आणि वनजमिनीवर वर्षानुवर्षांपासून शेती कसणाऱ्या मागासवर्गीय समाजातील भूमिहिनांना जमिनीचा कायमस्वरूपी हक्क मिळावा, या प्रमुख मागणीसाठी खामगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये अन्नत्याग ...

दूषित पाण्याचा अहवाल अन् ग्रामपंचायतीला पत्ताच नाही? मनसेचा पंचायत समितीत धडक मोर्चा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावण्याची शक्यता असतानाच चिखली तालुक्यातील कोलारा आणि वसंतनगर येथील पाणी नमुने दूषित आढळल्याचे तपासणी अहवालातून ...

गवंढाळा ग्रामपंचायतीच्या कारभाराला ब्रेक! पैशाच्या हिशेबावरून उठलेलं वादळ; तत्कालीन ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई!

खामगाव : (बुलडाणा कव्हरेज न्युज) गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार, विकासकामांमधील अनियमितता आणि ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकतेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला अखेर प्रशासनाच्या कारवाईची जोड ...

अंढेर्‍यात दोन वेगवेगळ्या घटना… दारूच्या नशेत बाईच्या घरात घुसला अन् हात धरून ओढलं; आरडाओरड होताच पळ काढला, नंतर धमकी-शिवीगाळ! अल्पवयीन मुलीशी गैरवर्तनाचा प्रयत्न….

अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. एका घटनेत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न ...

EXCLUSIVE:जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘महाभारत’! पाच जागांपासून एक जागेवर आलो, तरी डाळ शिजली नाही! अजितदादा गटाने शेवटी पॅनलचं रणशिंग फुंकलं!

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गेल्या सतरा वर्षांपासून निवडणूक वाट आता पाहता आज त्याची सुरुवात झाली आहे! जिल्हा बँकेची निवडणूक जवळपास अविरोध होण्याच्या मार्गावर होती. ...

मलकापूरच्या २३ वर्षीय युवकाचा पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू….

मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): पुणे येथे एका कंपनीत कार्यरत असलेल्या मलकापूर शहरातील २३ वर्षीय युवकाचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाल्याची घटना १२ ऑगस्ट ...

शेंदुर्जनमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; चार दिवसांत एकाच घरात दोनदा घरफोडी!

शेंदुर्जन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेंदुर्जन परिसरात चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभव ...

“सरकार आणि पीक विमा कंपनीचे साटेलोटे! हफ्ते घेत असल्यानं सरकार पीक विमा कंपन्यांना पाठीशी घालतंय! शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा गंभीर आरोप! १ रुपयातील जुनी पीक विमा योजना पुन्हा सुरू करा; पीक विमा कंपन्यांचे टेस्ट ऑडिट करा!”; तुपकरांची मागणी

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीक विमा योजनेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणारी जुनी १ रुपयातील ...

स्मार्ट मीटरच्या विरोधात काळेगाव परिसरातील ग्रामस्थ आक्रमक; २०० मीटर उपकेंद्रात जमा…..

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील काळेगाव परिसरात स्मार्ट मीटरच्या विरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांचा संताप बुधवारी उफाळून आला. ढोरपगाव उपकेंद्रात तब्बल २०० स्मार्ट मीटर जमा ...

ग्रामपंचायतींवर प्रशासक; विकासकामांना ब्रेक! निवडणुका लांबल्याने गावगाडा ठप्प….

ग्रामपंचायतींवर प्रशासक; विकासकामांना ब्रेक! निवडणुका लांबल्याने गावगाडा ठप्प…. बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): ग्रामपंचायतींची मुदत संपूनही निवडणुकांचा बिगुल वाजलेला नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावांचा कारभार सध्या ...

WhatsApp Join Group!