Admin
दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधला, गेट बसवायला मुहूर्तच मिळेना! घारोड शिवारातील प्रकार; दुष्काळातही पाणी साठवणुकीचा प्रश्न, ग्रामपंचायतीची चौकशीची मागणी….
घारोड (बुलडाणा कव्हरेज न्युज): घारोड शिवारातील नाल्यावर जलसंधारण विभागाने सुमारे दोन वर्षांपूर्वी गेट बंधारा बांधला; मात्र आजपर्यंत या बंधाऱ्यावर गेट बसविण्यात आले नसल्याचा आरोप ...
जुना वाद उफाळला अन् कुटुंबाला धरून धोपटलं! ब्रह्मपुरीत महिलेसह पतीला मारहाण; चौघांवर गुन्हा….
मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे जुन्या वादाच्या कारणावरून एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. ...
शेलोडीच्या शेतकऱ्यांचे बँक व्यवहार शेलसूर SBI मध्येच पूर्ववत करा!क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; बँक बदलल्याने होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी….
चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): शेलोडी येथील खातेदार शेतकऱ्यांचे बँक व्यवहार पूर्वीप्रमाणे शेलसूर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेतच सुरू ठेवण्यात यावेत, या मागणीसाठी क्रांतीकारी ...
‘बुलढाण्याचा बिहार झाला’ वक्तव्यावर आ.संजय गायकवाडांचा आ.श्वेताताई महालेंना पलटवार; ‘आरोप करण्यापूर्वी इतिहास तपासा…. आ.गायकवाड म्हणाले बुलडाणा येथे रात्री 12 वाजता महिला एकटी फिरू शकते….
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेताताई महाले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला ...
विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; ११ साऊंड मालकांवर गुन्हे! जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; खामगाव, मलकापूर आणि मोताळ्यात पोलिसांची कारवाई….
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्कश आवाजाला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी असतानाही अनेक गणेश मंडळांच्या मिरवणुकीत मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आल्याचे समोर ...
वाघूळात दोन पोरांना काठीचा प्रसाद! शिव्या देत बेदम मारहाण; दोघांवर अंढेरा पोलिसांत गुन्हा…
मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज): येथे दोन मुलांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याच्या आरोपावरून अंढेरा पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी २७ ...
पोरं घरातून निघाली अन् गायबच! खळवाडी परिसरात दोन अल्पवयीन बेपत्ता; पालकांची धावपळ….
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील खळवाडी परिसरातून दोन अल्पवयीन मुले एकाचवेळी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. आर्यन ज्ञानेश्वर वानखडे (वय १२) आणि मानव ...
दसरा नगरच्या तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू!२१ वर्षांचा अतहर गेला कायमचा; दुपारी तलावातून बाहेर काढला मृतदेह!
शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील दसरा नगर येथील तीन पुतळे परिसरातील नगर परिषदेच्या सौंदर्यीकरण तलावात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ सप्टेंबर ...
रात्री घरात होती, सकाळी ठावठिकाणा नाही! २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांत धाव….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील कोथळी येथून २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तरुणीला पळवून ...
दारूच्या नशेत डोकं फिरलं अन् थेट कुऱ्हाड उपसली! रस्त्यानं जाणाऱ्या २० वर्षांच्या तरुणावर ५० वर्षांच्या इसमाचा जीवघेणा हल्ला….
मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): मलकापूर तालुक्यातील निमखेड येथे दारूच्या नशेत एका ५० वर्षीय व्यक्तीने रस्त्याने जाणाऱ्या २० वर्षीय तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना ...






















