Advertisement Advertisement

Admin

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नको! ५० हजार हेक्टरी मदत द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू—जयश्री शेळके

—

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): मागील जवळपास ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी पिके ...

दुष्काळाच्या सावटात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर? एसआयआरनंतर निवडणुका होण्याची अपेक्षा; आता पुढील वर्षी दिवाळीनंतर निवडणुकांची चर्चा…..उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले, पण निवडणुकीचा पत्ता नाही! दुष्काळामुळे पुन्हा लांबणीवर जाण्याची चर्चा…..

—

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी पुन्हा एकदा निराशाजनक बातमी समोर येत आहे. विविध कारणांमुळे आधीच लांबलेल्या ...

सामाईक बांधावरच्या झाडावरून राडा; बांधावरचं झाड ठरलं भांडणाचं कारण; शेतकऱ्याला कुऱ्हाडीचा घाव, पोलिसांत गुन्हा…

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सिनगाव पांगरी परिसरातील पांगरी शिवारात सामाईक बांधावरील झाड तोडण्याच्या कारणावरून दोन शेतकऱ्यांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत ...

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा; खामगावकर हैराण! पाच दिवसांपासून तापमान ३३ अंशांच्या आसपास; पावसाची प्रतीक्षा कायम, उकाड्याने नागरिक बेहाल…

—

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही पावसाची प्रतीक्षा कायम असताना खामगावकरांना मात्र उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने ...

देऊळगाव घुबेच्या लेकींचा बुलढाणा जिल्ह्यावर दबदबा!जानकीदेवी विद्यालय, रामकृष्ण विवेकानंद स्कूलच्या मुलींचे जिल्हा विजेतेपद; दोन्ही संघांची विभागीय स्तरासाठी निवड…

—

देऊळगाव घुबे (बुलडाणा कव्हरेज न्युज): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा तथा जिल्हा क्रीडा परिषद, बुलढाणा यांच्या ...

शाळेत जाताना १५ वर्षांच्या पोरीचा पाठलाग! ‘माझ्यासोबत चल, नाहीतर उचलून नेतो’ची धमकी; देऊळगाव राजात गुन्हा….

—

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला धमकी दिल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय ...

साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली… पुन्हा घरी आलीच नाही! विवाहित महिलेच्या अपहरणाची तक्रार…

—

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील २८ वर्षीय विवाहित महिला घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला एका तरुणाने अज्ञात ...

गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेले; फायनान्स कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण…

—

मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज): गृहकर्जाचा थकीत हप्ता वसूल करण्यासाठी गेलेल्या वित्त कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राजूर येथे २५ ...

२६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर होताच रविकांत तुपकर संतप्त; “नुसत्या घोषणेने आणि तकलादू उपाययोजनांनी भागणार नाही, हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई द्या!” २८ सप्टेंबरला राज्यभर हल्लाबोल, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!

—

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांमध्ये म्हणजेच राज्यातील सुमारे ७५ टक्के तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची घोषणा राज्य सरकारने २६ सप्टेंबर रोजी ...

WhatsApp Join Group!