लेक लाडकी योजनेबाबत थोडक्यात मोठी बातमी

  • राज्य शासनाने लेक लाडकी योजनेसाठी ₹25 कोटींचा निधी मंजूर केला.
  • 10 डिसेंबर 2025 रोजी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या पात्र मुलींच्या खात्यात ₹5,000 पहिल्या टप्प्यात जमा होणार.
  • योजनेत एकूण ₹1 लाख अनुदान मुलीच्या शिक्षण व प्रौढ वयापर्यंत दिले जाणार.
  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी मार्फत स्वीकारले जात आहेत.
  • दोन मुलींसाठी योजना लागू, तिसरी मुलगी असल्यास योजना लागू नाही (जुळ्या मुलींना लागू).

पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा प्रक्रिया सुरू.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!